पदवीधर शिक्षक,विषय शिक्षक शासन निर्णय , Graduate Teacher GR

पदवीधर शिक्षक शासन निर्णय GR 


 (टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतत २६/९/२०२३ 

download

 शासननिर्णय
 
विज्ञान विषय घेऊन इ.12 वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर 
पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत. २३/६/२०२३ 

पदवीधर वेतन श्रेणी घेत असलेल्या पदवीधर शिक्षकांना पदोन्नती नंतर देय असलेल्या वेतनश्रेणी बाबत परिपत्रक दि ८ मे २०२३ 

राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६वी ते ८ वी) वर्गांवर 
नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू 
करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता 
समिती गठीत करण्याबाबत. 27/6/2022

शिक्षकांच्या ज्येष्ठतlसुची बाबत.3/5/2019

 पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.... 14/11/2017
download
 ==============================

 पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017
download
 ==============================







प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या 
पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित
 करण्याबाबत 
दि १३/१२/२०१३


महाराष्‍ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी 
ग्राहय धरण्‍याबाबत. दि २१/१२/२०११

बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्‍याबाबत
 दि ११/११/२०११

महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी
 ग्राहय धरण्याबाबत
 दि ९/६/२००५ 
download
-------------------------------------

प्रा‍थ‍मिक शिक्षकांच्‍या नियुक्‍तीसाठी आवश्‍यक 
अर्हता बी.एड. अर्हताधारक शिक्षकांच्‍या प्राथमिक 
शिक्षक म्‍हणून केलेल्‍या नियुक्‍त्‍याबाबत. 
12/11/2001 


अशासकिय माध्यमिक शाळंᅠा- अपदवᅠीधर 
शिक्षकासाठी अनुज्ञेय असलेल्या पदावर प्रशिक्षीत
 पदविधर उमंदवारांची नेमणुक करणेबाबत 
दि २५/६/१९९२
download
 --------------------------------------
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील 
इ. 5 ते 7 या वगार्ᅠ
करिता सुविधा १४/११/१९७९

 


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .