पदवीधर शिक्षक शासन निर्णय GR
(टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबतत २६/९/२०२३
शासननिर्णय | |
विज्ञान विषय घेऊन इ.12 वी उत्तीर्ण शिक्षकांना विज्ञान विषय समुहातील पदवीधर शिक्षक पदावर पदोन्नती दिल्यानंतर पदवी अर्हता धारण न केलेल्या शिक्षकांची पदस्थापना मूळ पदावर करणेबाबत. २३/६/२०२३ पदवीधर वेतन श्रेणी घेत असलेल्या पदवीधर शिक्षकांना पदोन्नती नंतर देय असलेल्या वेतनश्रेणी बाबत परिपत्रक दि ८ मे २०२३ राज्यातील उच्च प्राथमिक (इ. ६वी ते ८ वी) वर्गांवर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत. 27/6/2022 शिक्षकांच्या ज्येष्ठतlसुची बाबत.3/5/2019 पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.... 14/11/2017 download ============================== पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017 download ============================== | |
प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत दि १३/१२/२०१३ | |
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत. दि २१/१२/२०११ | |
बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत दि ११/११/२०११ | |
महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातील पत्रद्वारा बी.एड.पदवी ग्राहय धरण्याबाबत दि ९/६/२००५ download ------------------------------------- प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी आवश्यक अर्हता बी.एड. अर्हताधारक शिक्षकांच्या प्राथमिक शिक्षक म्हणून केलेल्या नियुक्त्याबाबत. 12/11/2001 | |
अशासकिय माध्यमिक शाळंᅠा- अपदवᅠीधर शिक्षकासाठी अनुज्ञेय असलेल्या पदावर प्रशिक्षीत पदविधर उमंदवारांची नेमणुक करणेबाबत दि २५/६/१९९२ download -------------------------------------- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेंतील इ. 5 ते 7 या वगार्ᅠ करिता सुविधा १४/११/१९७९ | |
बरेचसे GR download होत नाहीत.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .