शासन निर्णय GR चौथा आठवडा एप्रिल २०२३ दि २४ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३
लेटस चेंज हा चित्रपट राज्यातील शाळांमधून दाखविण्यास परवानगी देण्याबाबत. 28/4/2024
केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत जनमाहिती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी घोषित करणेबाबत. 28/4/2023
श्री. सुरज मांढरे आयुक्त (शिक्षण) पुणे व श्री.कैलाश पगारे राज्य प्रकल्प संचालक मुंबई यांना जागतिक शिक्षण मंच (Education World Forum) लंडनमध्ये उपस्थित राहण्यासाठी परदेश दौऱ्यास मंजूरी देणेबाबत. 27/4/2023
परीक्षेसाठी ज्या पेपरला पुस्तके, शासन निर्णय व अधिसुचनांची प्रत सोबत बाळगण्यास अनुमती आहे त्याबाबतची यादी जाहीर करणेबाबत. 26/4/2023
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमित्यांच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेऊन येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी व मार्गदर्शन करणेसाठी सुकाणू समिती स्थापन करणेबाबत. 26/4/2023
अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हताधारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत. 26/4/2023
राज्यातील खाजगी अनुदानित उच्चमाध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी व्यपगत केलेल्या 428 पदांपैकी 214 पदे पुनरुज्जिवित करणेबाबत 25/4/2023
रात्रशाळेतील सर्वकष धोरणाबाबतचा दिनांक 30.06.2022 च्या शासन निर्णयास दिलेली स्थगिती उठविण्याबाबत.GR download 25/4/2023 (रात्रशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. GR click here)
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2023. सन 2023-2024 चे अनुदान वितरण 25/4/2023
STARS प्रकल्पांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे राज्य मूल्यमापन कक्ष (State Assessment Cell) स्थापन करणेबाबत. 24/4/2023
शासन निर्णय, दि.06.02.2023 च्या परिणामकारक अंमलबजावणीबाबत.. २४/४/२०२३
(कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे, यापूर्वी अंशत: अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालये /वर्ग/ तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करुन अनुदान मंजूर करण्याबाबत.GR 6/2/2023)
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .