7 एप्रिल 2021 च्या जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णयामध्ये अपेक्षित बदल,सुधारणा सुचिवण्यासाठी बदली अभ्यास गट गुगल फॉर्म
सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या जिल्हाअंतर्गत शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे.कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा.
सूचना
1. खालील फॉर्म हा जिल्हाअंतर्गत शिक्षक बदलीसाठी आहे.
२ . आपल्याला अपेक्षित प्रत्येक नवीन तरतुदीसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा.
३ . सदरील फॉर्म अंतिम दिनांक ३० मार्च २०२३ पर्यंत भरावा.
फॉर्म भरण्यासाठी येथे click करा.
OR
https://forms.gle/PpNPDsSaUWzQv46J6
फॉर्म मध्ये असणारे प्रश्न खालीलप्रमाणे
- आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील पृष्ठ क्र./ Page no of provision, you want to suggest the change in G.R. dated 7 April 2021
- आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील तरतूद क्र./ Provision No, which you wish to suggest the change in G.R. dated 7 April 2021
- ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील तरतुदीचा मजकूर
- वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल /
- आपण सुचिवलेल्या बदलाचा चांगला परिणाम / A good result of the change you suggested
- तुम्ही सुचवलेला बदल सध्याच्या कायद्यानुसार आहे का / Is the change that you suggest, as per the existing laws ?
दुर्गम मध्ये 3 वर्षे सेवा केल्यानंतर बदली मध्ये संवर्ग 1 पुर्वी संधी देण्यात यावी
उत्तर द्याहटवाहो
हटवानाही
हटवाहो
हटवासंवर्ग 3 अवघड प्रवर्गातील शिक्षकाना एकाच शाळेरची 3 वर्ष अट शिथील करावी.
उत्तर द्याहटवानाही
हटवाबदली साठी 5 वर्ष पात्रता धरावी किंवा कोणालाही 5 वर्षा नंतर विनंती बदली करता यावी
उत्तर द्याहटवाबरोबर
हटवाबरोबर
हटवाहो
हटवाहोय.एका शाळेवर 10 वर्ष ऐवजी 5 वर्ष गृहीत धरावे.
हटवानाही
हटवासंवर्ग 1प्रमाणे संवर्ग 2वाल्यांनाही बदलीस नकार हा अधिकार देण्यात यावा.
हटवाआपसी बदली वाल्या प्रमाणेच एकतर्फी आंतरजिल्बहा बदली करुन आलेल्यांसाठीही बदलीसाठी त्यांचा मुळ उपस्थिती दिनांक धरण्यात यावा
हटवासवर्ग 1 आणि संवर्ग 2 ला सेवेची अट नसावी त्यांना बदलीसाठी हो कार आणि नकार देता यावा
उत्तर द्याहटवाहो... संवर्ग 2 साठी
हटवाहो फक्त संवर्ग 1करिता
हटवाहोय
हटवाधन्यवाद🙏
उत्तर द्याहटवाबदली अट तीन वर्ष असावी..
उत्तर द्याहटवाहो तीन वर्षे सेवा धरावी
हटवाबदलीसाठी जिल्ह्यातील मुळ शिक्षक व आंतरज़िल्हा बदलीने आलेले शिक्षक सर्वासाठी, जिल्ह्यातील सेवेची अट ही पाच वर्षे असावी..... 🙏
हटवामाझी शाळा 2022 ला अवघड क्षेत्रयात आली परंतु मी 2018 पासून त्या शाळेवर कार्यरत आहे मला अवघड क्षेत्राचा लाभ मिळेल का
उत्तर द्याहटवाहोय
हटवासवर्ग2 साठी 10 कम अंतर असावे
उत्तर द्याहटवापती पत्नी एकत्रीकरण दोन्ही मुख्यालयातील अंतर 20 किमी असावे
उत्तर द्याहटवा१० किमि असावे
हटवाहोय
हटवाएक युनिट मानून पतीपत्नी बदली करताना संवर्ग 2 चा लाभ देण्यात यावा
उत्तर द्याहटवानाही त्यकरिता 3वर्षाची अट असावी
हटवाहोय
हटवासन 2022 च्या बदली टप्पा क्रमांक सहा मध्ये अवघड क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांना सन 2023 या बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रीकरण संवर्ग दोन चा लाभ घेऊन पुन्हा बदली मागता येईल का
उत्तर द्याहटवाजिल्हा बदलीने स्व जिल्ह्यात आलेल्या लोकांची सेवा सुरुवातीपासून धरण्यात यावी,कारण या बदली धोरणामध्ये हे लोक ज्युनियर ठरत आहेत, व परत त्यांना खो बसून ते स्व गावापासून लांब जात आहेत,
उत्तर द्याहटवाबरोबर आहे
हटवा5 वर्षा ऐवजी 3 वर्ष करावे कारण प्रत्येकाला अपेक्षित जागा मिळेल .
उत्तर द्याहटवाहो
हटवानाही
हटवापती - पत्नी मधील 30 किमी . अंतराची अट खूपच जाचक असून एवढे अंतर येजा करणे खूपच अवघड आहे .10 किमी च्या आत शाळा मिळा यला पाहिजे .
उत्तर द्याहटवासंवर्ग 4 साठी प्रत्येक तालुक्यात जागा ठेवाव्यात
उत्तर द्याहटवा1)बदलीसाठी संवर्ग 1 व संवर्ग 2 यांना सेवेची अट नसावी. 2)पती-पत्नी मधील कार्यालयाचे अंतर किमान 20 किलोमीटर असावे.3) संवर्ग 2 साठी बदलीस होकार किंवा नकार हे पर्याय असावे.
उत्तर द्याहटवासंवर्ग 1ला सेवेची अट नको बाकी सर्व संवर्गातील शिक्षकांना 3वर्षाची अट असावी तसेच संवर्ग 3च्या बदल्या सर्वात अगोदर करण्यात याव्या। अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची 6टप्पानसावा बदली पात्र खो मिळालेल्या शिक्षक ची बदली अवघड क्षेत्रात करण्यात यावी
हटवासंवर्ग 2 मध्ये बदली करणाऱ्या शिक्षकांना फक्त 30 किलोमीटर च्या यातीलच गावे दाखवण्यात यावी
उत्तर द्याहटवानाही
हटवा31मे २०२३ पर्यंत पुढील शैक्षणिक वर्षाची बदली पक्रिया राबवावी.
उत्तर द्याहटवासर्वांना विनंती बदली अट 3 वर्षे सेवा असावी
उत्तर द्याहटवानाही .५ वर्ष
हटवापती पत्नी शाळेतील अंतर नेहमी 30 km च्या आत बदली करा
उत्तर द्याहटवासर्वच कर्मचाऱ्यांना पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ समान द्यावा .
उत्तर द्याहटवामाॅडेल स्कूल मधील शिक्षकांच्या बदल्या करु नयेत
उत्तर द्याहटवाज्या शिक्षकांनी आपल्या नौकरी सेवlकळत अतिदुर्गम भागात आपली सेवा दिली नाही अशा सर्व शिक्षकांनी किमान तीन वर्षे तेथे सेवा द्यावी. परंतु संवर्ग चे कारण दाखऊन ते शिक्षक त्यातून पळवाट शोधत आहे. पती पत्नी एकत्रीकरण च्या संवर्गा मध्ये ज्याकोनाची सेवा अतिदुर्गम आदिवासी भागात नाही झाली अशा शिक्षकांनची पती पत्नी दोघेही असे एक युनिट considar करुन त्यांची अतिदुर्गम आदिवासी भागामध्ये दहा किलोमीटर चा अंतरावर बदली करण्यात यावी ही शासनाला विनंती आहे . म्हणजे ज्या शिक्षकांनी तिथे सेवा पहिलेच दिली आहे अशा शिक्षकांनl दुबार त्या भागात सेवा देण्याची गरज नाही. म्हणुन संवर्ग दोन साठी शासनाने लक्ष देऊन दुरुस्ती करण्यात यावी.
उत्तर द्याहटवाआंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यातआलेल्या शिक्षकासाठी सुद्धा जिल्हाअंतर्गत बदली पात्रतेसाठी, पाच वर्षे सेवा हीच अट असावी....
उत्तर द्याहटवादहा वर्षे सेवेची अट असणे हे अन्यायकारक आहे.... कारण आंतर जिल्हा बदलीसाठी सुद्धा पाच वर्षाची अट आहे.... 🙏
जिल्हाअंतर्गत बदली पात्रतेसाठी, आंतरजिल्हा बदली करून स्वजिल्ह्यात बदलीने येणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा स्वजिल्ह्यातील सेवेची अट ही पाच वर्षे च असावी, कारण दहा वर्ष अट ठेवणे हे खूप अन्यायकारक आहे.....
उत्तर द्याहटवातसेच, आंतरजिल्हा बदलीने स्वजिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची मूळ सेवा धरण्यात यावी, त्यांची सेवा जेष्ठता खंडित करू नये कारण बदलीने स्वजिल्ह्यात येणे हा काही गुन्हा किंवा अपराध होत नाही.... 🙏
संर्वंग ३मधील शिक्षकांना सर्व रिक्त शाळा भरण्यासाठी दाखवायला हव्यात.
उत्तर द्याहटवासन २०२२ पूर्वी दुर्गम भागात शाळा नव्हती पण २०२२मध्ये ती शाळा दुर्गम आहे. अशा शाळांमध्ये २०२२पूर्वीची सेवा दुर्गम धरावी.
उत्तर द्याहटवापती-पत्नीसाठी 30 किलोमीटर अंतर जास्त होते ते वीस पर्यंत आणायला हवी
उत्तर द्याहटवासोपे अवघड करण्यापेक्षा आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये पेसा नॉन पेसा अशा प्रकारची सेवा जेष्ठता यादी केली केली पाहिजे त्यात एकूण पैसा भागात किती सेवा केली यानुसार केले पाहिजे फक्त तीन वर्षात सेवा करून सेवा खंडित करून घेणे योग्य नाही अनेक लोकांनी पंधरा ते वीस वर्ष काढून पुन्हा त्यांना पेसा भागात जाण्याची वेळ आली आहे
उत्तर द्याहटवाबदली प्रक्रिया 2022मध्ये संवर्ग 4 मधुन विस्थापित झालेल्यांना पुढिल बदली प्रकियेत संवर्ग 2मधून प्राधान्य देण्यात यावे.
उत्तर द्याहटवासंवर्ग 1व संवर्ग 2 साठी सेवा कालावधीची अट नसावी.
उत्तर द्याहटवापती पत्नी मधील शाळेचे अंतर किमान 10कि.मी.इतके असावे
उत्तर द्याहटवापती पत्नी दोघामध्ये कोणीही बदलीपाञ असले तरीही जो सेवेने जेष्ठ आहे त्याची बदलीसाठी सेवाजेष्ठता धरण्यात यावी.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .