शासन निर्णय GR तिसरा आठवडा दि. 13 मार्च ते 19 मार्च 2023
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबविणेबाबत. 17/3/2023
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मोठया ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान (विद्युतीकरणासह) 17/3/2023
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन 2023. 16/3/2023
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणानिमित्त आनंदाचा शिधा
वितरण करण्याबाबतची कार्यपध्दती. 16/3/2023
कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत 16/3/2023
सामुहिक विवाह सोहळयामध्ये भाग घेऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील नवविवाहित दांपत्यांसाठी वित्तीय सहाय्य कन्यादान योजना (2225 ई 839) 31 सहायक अनुदाने (वेतनेतर) अंतर्गत तरतूद वितरीत करणेबाबत. 16/3/2023
जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाई न पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व अंतर जिल्हा बदली संदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत १५/३/२०२३
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.. 15/3/2023
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 14/3/2023
दिनांक 14 मार्च, 2023 पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलना संदर्भात करावयाची कार्यवाही.... 13/3/2023
कर्मचाऱ्यांच्या संप काळात महाविद्यालये विद्यापीठे सुरु राहतील या दृष्टीने करावयाची कार्यपद्धती 13/3/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 13/3/2023
राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु करणेबाबत कार्यपध्दती व नियमावली तयार करणे. 13/3/2023
राज्यातील शेतकऱ्यांसाठी गाव तेथे गोदाम योजनेकरीता समिती गठीत करणेबाबत. 13/3/2023
कोवीड-19 (कोरोना) च्या पार्श्वभूमीवर विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्राबाबत. 13/3/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .