शासन निर्णय दुसरा आठवडा मार्च 2023 दि 6 मार्च ते 12 मार्च 2023

 शासन निर्णय दुसरा आठवडा मार्च २०२३ दि ६ मार्च ते १२ मार्च २०२३ 






केंद्रप्रमुख या पदावरील पदोन्नतीकरीता आवश्यक अर्हता निश्चित करणेबाबत 9/3/2023

download

विकलांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत. 9/3/2023

download

विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र गृहित धरण्याबाबत. 9/3/2021

download

शैक्षणिक वर्ष २०२3-२4 पासून इयत्ता 2 री ते इयत्ता 8 वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबत. 8/3/2023

download

आरटीई अंतर्गत २५ राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्ती चा दर ठरविणे बाबत. 6/3/2023

download

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम या कार्यक्रमास मुदतवाढ देणेबाबत 8/3/2023

download


Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना tatoo काढणे संदर्भात काही शासन निर्णय असल्यास टाकावा

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .