शासन निर्णय GR चौथा आठवडा दि २० मार्च ते २६ मार्च २०२३
महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील प्राचार्य (गट-अ) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत 24/3/2023
शासनमान्य ग्रामपंचायत ग्रंथालयांना सहायक अनुदान ( अनिवार्य ) वितरीत करणेबाबत 24/3/2023
कोविड 19 (कोरोना) महामारीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र देणेबाबत 23/3/2023
सन 2022-23 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता कर्मचारी हिस्सा व शासन हिस्सा यावरील व्याज अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत. 23/3/2023
शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची निर्मिती तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती- शुध्दीपत्रक 23/3/2023
आर्थिक वर्षाच्या अखेरीस खरेदीच्या प्रस्तावांबाबत करावयाची कार्यवाही 20/3/2023
Sangram Santosh Raskar
उत्तर द्याहटवाSangram Santosh Raskar
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .