शासन निर्णय GR पहिला आठवडा मार्च 2023 दि 1 मार्च ते 5 मार्च 2023
शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दि.31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देणेबाबत.... 3/3/2023
e-HRMS प्रणालीमध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवापुस्तकविषयक बाबी ऑनलाईन भरण्याबाबत. 3/3/2023
शैक्षणिक वर्ष २०२3-२4 पासून इयत्ता 3 री ते इयत्ता १0 वी च्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्याची पाने समाविष्ट करण्याबाबत. 2/3/2023
पीएम श्री (PM Schools for Rising India) या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत. 2/3/2023
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली 2/3/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 2/3/2023
तालुका विभाजनाच्या अनुषंगाने सुधारित निकष निश्चित करण्याबाबत.... 2/3/2023
दोन शाळा/शाखा/तुकडयांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्याबाबत. १/३/२०२३
Please send me women's day link
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .