शासन निर्णय GR पाचवा आठवडा मार्च २०२३, दि २७ मार्च ते ३१ मार्च २०२३

शासन निर्णय GR पाचवा आठवडा मार्च २०२३, दि २७ मार्च ते ३१ मार्च २०२३



(GR Download साठी Download हा शब्द  जर निळा दिसत नसेल तरीही download  ला click करावी.)

काही महत्वाचे GR खाली पहा. 

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू 

उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर 

करणेबाबत. 31/3/2023


धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था,नगरपालिका / नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेंतर्गत अनुदान वितरण (सन 2022-23) 31/3/2023 

शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविण्याऱ्या शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहानात्मक अनुदान देण्यासाठी निधी वितरण. 31/3/2023

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरण 31/3/2023

कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठीच्या विभागीय परीक्षेसाठी ज्या पेपरला पुस्तके, शासन निर्णय व अधिसुचनांची प्रत सोबत बाळगण्यास अनुमती आहे त्याबाबतची यादी जाहीर करणेबाबत. ३१/३/२०२३ 

शालेय मुलाांमधील दृष्टीदोष ननवारणासाठी तयाांना मोफत चष्मे पुरनवण्यासाठी 2235C457 या लेखानशषातून रु.150.00 लक्ष नवतरीत करण्याबाबत 31/3/2023 

शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविण्याऱ्या शाळा /कनिष्ठ महाविद्यालयांना प्रोत्साहानात्मक अनुदान देण्यासाठी निधी वितरण. 31/3/2023
शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी निधी वितरण 31/3/2023

न 2022-2023 या वित्तीय वर्षातील, राज्यातील चारही कृषि विद्यापीठांतर्गत अधिकारी / कर्मचारी यांच्या नविन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेवरील व्याजाची रक्कम समायोजित करण्याबाबत 29/3/2023 
हन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 29/3/2023 

राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत 29/3/2023 
केंद्र शासनाचा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा, 2009 व त्याअनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मधील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्याकरीता वसतिस्थाने घोषित करणेबाबत 29/3/2023



नवभारत साक्षरता योजनेकरिता सन 2022-23 च्या मंजूर तरतूदीतून खर्च करण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत


महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 29/3/2023 


बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी वेतन अनुदानाची प्रतिपूर्ती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत. 29/3/2023 


बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी पुकारलेल्या संपात सहभागी झालेल्या शासकीय अधिकारी / 

कर्मचारी यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत... 28/3/2023


मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. ३६९६ / २०१८ मधील अवमान याचिका क्र. २६४ / २०२२ व इतर याचिकांप्रकरणी दि. 14.02.2023, दि.15.03.2023 व दि. 27.03.2023 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबत... 28/3/2023

अभ्यागतांसाठी निश्चित वेळ राखून ठेवण्याबाबत. 28/3/2023 

कला संचालनालयाच्या नियंत्रणाखालील शासकीय कला महाविद्यालयांमधील अभ्यागत/तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनाचे दर सुधारीत करण्याबाबत. २७/३/२०२३ 

कोल्हापूर येथे नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास शासन मान्यता देण्याबाबत 27/3/2023 

राज्यात 5G सेवा सुरू करण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगटाची स्थापना करण्याबाबत. 27/3/2023 

राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीबाबतची सुधारित शिष्यवृती योजना. 27/3/2023 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुनर्रचना - शुध्दीपत्रक. 27/3/2023

सन 2022-2023 या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रति क्विंटल अनुदान देणेबाबत 27/3/2023

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती (SDRF/ NDRF) निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या आपदग्रस्त व्यक्तींना सन 2022-23 ते सन 2025-26 या कालावधीमध्ये द्यावयाच्या मदतीचे दर व निकष 27/3/2023



 
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.