अंतिम उत्तर सूची शिष्यवृत्ती पाचवी व आठवी परीक्षा दि १२ फेब्रुवारी २०२३
रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) या परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतिम उत्तर सूची परिषदेच्या खालील संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, पालक, शाळाआणि क्षत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अंतरिम उत्तर सूची संदर्भात प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ञांची अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तर सूची सुधारित केली आहे. या उत्तर सूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तर सूची बाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत, व त्याबाबत कोणताही पत्र व्यवहार केला जाणार नाही. या अंतिम उत्तर सूची च्या आधारे निकाल तयार करण्यात येईल.
9834975504
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .