बदली अभ्यास गट
७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामध्ये अपेक्षित बदल,सुधारणा सुचिवण्यासाठी फॉर्म
आंतर-जिल्हा शिक्षक बदली: ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामध्ये अपेक्षित बदल सुचिवण्यासाठी फॉर्म
1. खालील फॉर्म हा आंतरजिल्हा शिक्षक बदलीसाठी आहे. जिल्हा बाह्य शिक्षक बदलीसाठी पुढील काळात वेगळा फॉर्म भरून घेण्यात येईल.
2. आपल्याला अपेक्षित प्रत्येक नवीन तरतुदीसाठी स्वतंत्र फॉर्म भरावा.
(खालील लिंकला click करून फॉर्म भरा)
वरील फॉर्म मध्ये खालील प्रश्नांचा/ मुद्यांचा समावेश आहे
- सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे.कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा.
- आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील पृष्ठ क्र./ Page no of provision, you want to suggest the change in G.R. dated 7 April 2021
- आपण बदल सुचवू इच्छिणाऱ्या तरतुदीचा ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील तरतूद क्र./ Provision No, which you wish to suggest the change in G.R. dated 7 April 2021
- ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयामधील तरतुदीचा मजकूर
- वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल /
- आपण सुचिवलेल्या बदलाचा चांगला परिणाम / A good result of the change you suggested
- तुम्ही सुचवलेला बदल सध्याच्या कायद्यानुसार आहे का / Is the change that you suggest, as per the existing laws ?
सौजन्य बदली गट समिती
अवघड क्षेञातून अवघड क्षेञात जाण्यास परवानगी द्यावी.
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .