अंतरिम उत्तर सूची शिष्यवृत्ती पाचवी व आठवी परीक्षा दि १२ फेब्रुवारी २०२३
शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२३ ची अधिकृत अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. २३/०२ /२०२३ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
(शाळांना आक्षेप नोंदवण्याची सोय शाळा login (click Here) मध्ये दिलेली आहे.)
रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र
राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च
प्राथमिक (पाचवी ) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
(आठवी) या परीक्षेची इयत्तानिहाय पेपरनिहाय अंतरिम
(तात्पुरती) उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर या
परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक, शिक्षक, पालक, शाळा
आणि क्षत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध
करण्यात येत आहे.
Patil priya balaji
उत्तर द्याहटवाViraj
हटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .