NMMS निकाल २०२२-२०२३
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना 2022-2023महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचे मार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची निवडयादी परिषदेच्या खालील संकेतस्थळावर दि. २७/०४/२०२३ रोजी पासून पाहता येईल.
NMMS परीक्षा २०२२-२३ चा जिल्हानिहाय व शाळानिहाय निवडयादी लॉगीनवर देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दि. २१/१२/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेचे विद्यार्थ्यांना प्राप्त गुण परिषदेच्या खालील संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ रोजी पासून पाहता येईल.
निवड प्रक्रिया:-
१) NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११,६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केला आहे.
२) महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण धोरणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठीचे ४% आरक्षण समाविष्ट आहे.
३) सर्व जिल्ह्यांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व इ. ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्या यांच्या आधारे जिल्हानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे.
४) पात्रता गुण : MAT व SAT दोन्ही विषयात एकत्रित GEN , VJ , NTB , NTC , NTD , OBC , SBC , EWS साठी ४०% गुण व SC , ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३२% गुण मिळणे आवश्यक आहेत.
५) प्रत्येक जिल्ह्यासाठीचा कोटा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आलेला आहे.
१. प्रथम गुणानुक्रमे सर्वसाधारण संवर्गातील (General) पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
२. त्यानंतर उर्वरित ९ मागासवर्गीय संवर्गातील पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
३. प्रत्येक संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण देण्यात यावे. (a), (b) व (c) प्रत्येकी १% आरक्षण व (d), (e) यासाठी १% आरक्षण प्रत्येक संवर्गात स्वतंत्रपणे देण्यात आले आहे.
(a) Blindness and low vision : (BLV)
(b) Deaf and hard of hearing : (DH)
(c) Locomorors disability including cerebral palsy, leprosy cured, dwarfism, acid attack victims and muscular dystrophy : (LD)
(d) Autism, intellectual disability, specific learning disability and mental illness : (AID)
(e) Multiple disabilities from amongst persons under clauses (a) to (d) including deaf blindness in the posts identified for each disabilities : (DH)
४. दिव्यांगांसाठीचे आरक्षण निश्चित करताना त्या संवर्गात अगोदर उपलब्ध विद्यार्थी संख्येचा विचार करण्यात येतो. ४% आरक्षण पूर्तता होत नसेल तर गुणवत्ता यादीतील आवश्यक तेवढ्या शेवटच्या क्रमांकाऐवजी पुढील दिव्यांग आरक्षण संधी गुणानुक्रमे देण्यात येते.
५. सर्वसाधारण वर्गामध्ये समान दिव्यांग प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच उर्वरित विद्यार्थी जास्तीत जास्त गुण असलेला पुढचा गुणानुक्रमे दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
६. एकूण २ दिव्यांग विद्यार्थ्यांची निवड करताना वेगवेगळ्या ४ प्रवर्ग गटातील गुणानुक्रमे दोन आलेल्या विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात येते.
७. एका दिव्यांग विद्यार्थ्यांची त्या प्रवर्गातून निवड करताना गुणानुक्रमे येणाऱ्या कोणत्याही एका विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
८. शेवटच्या दोन किंवा अधिक विद्यार्थ्यांना सारखे गुण असल्यास खालील क्रमाने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येतो.
a) ज्याचे गुण MAT पेपर मध्ये जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येते.
b) MAT पेपर मध्ये समान गुण असल्यास ज्याचे गुण SAT पेपर मधील गणित विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
c) SAT पेपर मधील गणित विषयात समान गुण असल्यास ज्याचे गुण विज्ञान विषयात जास्त आहेत अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
d) SAT पेपर मधील गणित व विज्ञान विषयात समान गुण असल्यास ज्याचे वय जास्त आहे अशा विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
e) वय समान असल्यास आडनावाच्या इंग्रजी अद्याक्षरानुसार विद्यार्थ्यास प्राधान्य देण्यात येते.
९. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते

गुणयादी बाबत सूचना…..
१) राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची गुणयादी दि. १०/०२/२०२३ रोजी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.
२) सदर यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव, आईचे नाव यामधील स्पेलिंग दुरुस्ती असल्यास (कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केला जाणार नाही.) तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड, इत्यादीमध्ये दुरुस्ती असल्यास सदर दुरुस्ती करण्यासाठी दि. १७.०२.२०२३ पर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ऑनलाईन आलेल्या अर्जा व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने पाठविलेल्या दुरुस्त्या (टपाल, समक्ष, अथवा ईमेलद्वारे) तसेच विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या दुरुस्त्या / अर्जाचा विचार केला जाणार नाही.
३) आलेल्या सर्व दुरुस्त्यांचा विचार करून शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
४) सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बानलेस उत्तरपत्रिका देण्यात आलेली असल्याने पेपरची गुणपडताळणी केली जात नाही.
५) शिष्यवृत्तीसाठीची निवडयादी जाहीर झाल्यानंतर निवडयादीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
६) सदर परीक्षेसाठी उत्तीर्ण होण्यासाठी दोन्ही विषयात एकत्रित ४० % गुण मिळणे आवश्यक आहेत. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचीत जमाती (ST) व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दोन्ही विषयात एकत्रित ३२ % गुण मिळणे आवश्यक आहेत)
७) MAT व SAT विषयातील खाली नमूद केलेल्या माध्यमातील काही प्रश्न रद्द झालेले असल्याने MAT व SAT विषयाचे गुणदान करताना एकूण 90 प्रश्नाच्या पप्रमाणात गुण देण्यात आलेले आहेत.
M339234212513
उत्तर द्याहटवाM339234212513
हटवाM339234109642
हटवाM339234208051
हटवाM339234208051
हटवाSayee Amrutrao bhosale
हटवाSumit
उत्तर द्याहटवा𝑴339234215341
हटवाSurekhs
हटवाSurekha
हटवा028
उत्तर द्याहटवाSart
हटवा028
उत्तर द्याहटवाM33
उत्तर द्याहटवाM339232223102
हटवाPushpa
उत्तर द्याहटवा042
उत्तर द्याहटवाSanchita Vishwanath mokashi
उत्तर द्याहटवा252
उत्तर द्याहटवाtejugavade153@gmail.com
उत्तर द्याहटवाM339234226209
उत्तर द्याहटवाPushpa
उत्तर द्याहटवा041
उत्तर द्याहटवा339235301256
उत्तर द्याहटवाRanjitk
उत्तर द्याहटवा139
उत्तर द्याहटवाM339234109582
उत्तर द्याहटवाM339234206385
उत्तर द्याहटवाM33
उत्तर द्याहटवाM339232225401
उत्तर द्याहटवाAmruta Pawar
उत्तर द्याहटवाAmruta Po
हटवाwar
M339233205229
उत्तर द्याहटवाM339237222069
उत्तर द्याहटवा339236316060
उत्तर द्याहटवाSarvesh
हटवाM339234109491
उत्तर द्याहटवाM339234109491
उत्तर द्याहटवाM339234109491
उत्तर द्याहटवाM339232102037
उत्तर द्याहटवाM339232117318
उत्तर द्याहटवाAditya mayande
उत्तर द्याहटवाPahile pasun paper zale pahije
उत्तर द्याहटवाVaibhav Sunil Chothe
उत्तर द्याहटवा339236316027
उत्तर द्याहटवा339236316027
उत्तर द्याहटवाM339235506085
उत्तर द्याहटवाM339232304235
उत्तर द्याहटवाM339237404037
उत्तर द्याहटवाSoniya jadhav
उत्तर द्याहटवाSontoshi M339234202463
हटवा339234206615
उत्तर द्याहटवाM339232105300
उत्तर द्याहटवाM339232207141
उत्तर द्याहटवाM339232207141
उत्तर द्याहटवाM339232217497
हटवाprachi chintaman Bhoir
उत्तर द्याहटवाH1310454008
उत्तर द्याहटवाabhinadan
उत्तर द्याहटवाE339237103211
उत्तर द्याहटवाE339237103211
उत्तर द्याहटवाE339237103211 UJWALA
उत्तर द्याहटवाM33923711463 santoshi
उत्तर द्याहटवाM339237102363 santoshi
उत्तर द्याहटवाM339237102463 sontoshi
उत्तर द्याहटवाvandana
उत्तर द्याहटवाRohini kailas jadhav
उत्तर द्याहटवाRohini kailas jadhav
उत्तर द्याहटवाRohini kailas jadhav
उत्तर द्याहटवाM339235204005
उत्तर द्याहटवा5204
हटवा2123005
हटवा339235204255
उत्तर द्याहटवाKomal
उत्तर द्याहटवाM339235213053
उत्तर द्याहटवाM339235509169
उत्तर द्याहटवाM339236310302
उत्तर द्याहटवाM339236310302
उत्तर द्याहटवाM339234159042
उत्तर द्याहटवाM339234159042
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .