शासन निर्णय GR दुसरा आठवडा फेब्रुवारी २०२३ दि ६ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०२३
आमच्या समूहात सामील होण्याकरिता येथे click करा.
(GR download करण्यासाठी download ला click करा.)
सन 2022-23 या आर्थिक वर्षात परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्साची रक्कम वितरीत करण्याबाबत
९/२/२०२३
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत..... 9/2/2023
शिक्षण सेवक यांचे मानधनात वाढ करण्याबाबत. ७/२/२०२3
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन लागू करणेबाबत. 7/2/2023
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम,2012 मधील तरतुदीनुसार नवीन मान्यता प्राप्त संपूर्णत: स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील कार्यरत कनिष्ठ महाविद्यालये वगळता अन्य कनिष्ठ महाविद्यालयांमधील अतिरिक्त शाखा/ तुकडी करिता पटसंख्या निश्चित करण्याबाबत... 7/2/2023
अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली- शिक्षणाधिकारी व तत्सम 7/2/2023
अधिकाऱ्यांची विनंती बदली- शिक्षणाधिकारी व तत्सम 7/2/2023
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील क्षेत्रीय कार्यालयांनी फक्त ई-ऑफीस प्रणालीच्या माध्यमातून पत्रव्यवहार करण्याबाबत. 6/2/2023
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 6/2/2023
कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मंजूर करणे, यापूर्वी अंशत: अनुदान घेत असलेल्या शाळा तुकड्यांना वाढीव अनुदानाचा टप्पा व अघोषित असलेल्या खाजगी प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालये /वर्ग/ तुकडयांना अनुदानास पात्र घोषित करुन अनुदान मंजूर करण्याबाबत. 6/2/2023
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .