शासन निर्णय GR चौथा आठवडा फेब्रुवारी 2023, दि 20 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2023

 शासन निर्णय GR चौथा आठवडा फेब्रुवारी 2023, दि २० फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२३ 








(Download शब्द निळा दिसत नसल्यास GR Download साठी download ला click करा.)  

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु 

करणेबाबत. 28/2/2023

download

सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदल झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत 27/2/2023

download

संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकांची वेतननिश्चिती, वेतनवाढ, वरिष्ठ वेतनश्रेणी /निवडश्रेणी व इतर प्रकरणांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करणेबाबत 27/2/2023

download

राज्यातील शाळांमध्ये टप्याटप्याने एकात्मिक व द्विभाषीक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय दि.23 जून, 2022 अधिक्रमित करणेबाबत. 27/2/2023

download

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. 25/2/2023

download

ई - ऑफिस अंमलबजावणी करण्याकरीता मानक कार्यपद्धती... 23/2/2023

download

आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीसाठी रू ३६/- कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्याबाबत. 23/2/2023

download

ई-गव्हर्नन्स अंतर्गत संच मान्यता व नवीन शिक्षक भरती प्रणालीच्या Web application चे security audit देयक अदा करण्याबाबत. 22/2/2023

download

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, इत्यादी सणांनिमित्त आनंदाचा शिधा वितरीत करण्याबाबत 22/2/2023 

download

इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत- शुध्दीपत्रक 22/2/2023

download

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 22/2/2023 

download

शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची निर्मिती तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती- शुध्दीपत्रक २१/२/२०२३ 

download

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत. 21/2/2023

download

ई-चलान प्रकल्पांतर्गत चूकीने वसूल केलेल्या दंडाची रक्कम परत करणेबाबत. 21/2/2023

download

सन 2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचे शुध्दीपत्र . 20/2/2023

download

सन 2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास वित्तीय मान्यता व संक्षिप्त देयकावर रक्कम काढण्यास मान्यता देण्याबाबत .. 20/2/2023

download

सन 2022-23 निधी वितरण 34 - शिष्यवृत्ती /विद्यावेतन. 20/2/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.