शासन निर्णय GR पहिला आठवडा फेब्रुवारी २०२३ दि १ फेब्रुवारी ते दि ५ फेब्रुवारी

शासन निर्णय GR पहिला आठवडा फेब्रुवारी २०२३ दि १ फेब्रुवारी ते दि ५ फेब्रुवारी 






ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार सन 20२०-2१, सन २०२१-२२ व सन २०२२-२३ जाहीर करणेबाबत. 3/2/2023

download

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील मुळ याचिका क्र. 5567/2001 व मुळ याचिका क्र. 4431/2021 स्फुर्ती शिक्षण प्रसारक मंडळ, मायणीचे अनंत इंग्लिश स्कुल मायणी विरुध्द 

महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सदर संस्थेच्या शाळेस अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत. 3/2/2023

download

राज्यातील शासकीय तसेच १०० अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत...अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत २/२/२०२२

download

राज्यातील सर्व शाळांमध्ये आजी आजोबा दिवस साजरा करणेबाबत. 2/2/2023

download

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत: अनुदानित व पुर्णत: अनुदानित शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियमित वेतनाव्यतिरिक्त इतर देयके ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 1/2/2023

download

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या औचित्यावर महाराष्ट्राचे राज्यगीत स्विकृत करणेबाबत. 1/2/2023

download

शालेय शिक्षण विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांमधील गट क व गट ड मधील पदांवर विभागीय पदोन्नती समितीची रचना करणे व पदोन्नतीची प्रक्रिया दरवर्षी विहित वेळेत पार पाडण्यासाठी कालमर्यादचे पालन करण्याबाबत 1/2/2023

download

जिल्हा पालक सचिवांची नेमणूक. 1/2/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.