शासन निर्णय GR तिसरा आठवडा फेब्रुवारी 2023 दि 13 ते 19 फेब्रुवारी 2023

 शासन निर्णय GR तिसरा आठवडा फेब्रुवारी 2023 दि 13 ते 19 फेब्रुवारी 






विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील उन्नत आणि प्रगत व्यक्ती/गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी 

उमेदवाराचे त्या वित्तीय वर्षातील नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र गृहित धरण्याबाबत १७/२/२०२३ 

download

वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सर्व महानगरपालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेच्या निकालाबाबत १६/२/२०२३

download

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती दिनांक 19 फेब्रुवारी,2023 निमित्त विविध उपक्रमासंदर्भात 15/2/2023

download

2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे ठिकाण व दिनांकाबाबत. 15/2/2023

download

राज्यातील अनुसूचित जातीच्या 100 विद्यार्थ्यांना देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 करीता विद्यार्थ्यांची निवड 15/2/2023

download

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत. १४/२/२०२३ 

download

राज्य वेतन सुधारणा समिती, 2017 च्या अहवाल खंड-2 मधील वेतनश्रेण्यांविषयक व आनुषंगिक शिफारशी स्वीकृत करण्याबाबत १३/२/२०२3

download

श्रीमती अश्विनी राजेंद्र भारुड (श्रीमती अश्विनी सुरेश ठाकूर) यांना सहाय्यक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे पदावरील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत.. 13/2/2023

download

मनरेगातंर्गत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे धोरण अधिक स्पष्ट व सुटसुटीत करण्याबाबत 13/2/2023

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.