शासन निर्णय GR दुसरा आठवडा जानेवारी 2023

 शासन निर्णय GR दुसरा आठवडा जानेवारी 2023 दि. 9 जानेवारी ते दि. 15 जानेवारी 2023





शासनाने प्रदान केलेल्या जमीन/मिळकतीवर आकारावयाच्या मुद्रांक शुल्काबाबत... १३/१/२०२३ 
अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न करु शकलेल्या, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी /कर्मचा-यांसाठी अधिसंख्य पद निर्माण  करण्याबाबत. 13/1/2023




निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जुलै, 2022 पासून 38 महागाई वाढ देण्याबाबत. 11/1/2023
असुधारित वेतनश्रेणीत (पाचव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जुलै, 2022 पासून 396 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 11/1/2023
असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 1 जुलै, 2022 पासून 212 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 11/1/2023

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. 10/1/2023

असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. 10/1/2023

5 व्या वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. 10/1/2023
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार/ फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम. 10/1/2023
मा.मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री/मंत्री यांना लोकप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून प्राप्त होणारी पत्रे/निवेदनांवरील सामासिक निर्देशानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत. 10/1/2023
रस्ता सुरक्षा अभियान 2023 राबविण्याबाबत... 10/1/2023

आर्थिक वर्ष २०२२-२३ (कर निर्धारण वर्ष २०२३-२४) करीता केंद्र शासनाचे आयकर कपातीचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत..९/१/२०२३ 

राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत.९/१/२०२३ 

गोपनिय अहवाल प्रतिवेदन, पुनर्विलोकन व संस्करण अधिकारी निश्चित करण्याबाबत. 9/1/2023 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. पती पत्नी 30किमी च्या आत आहेतव बदली पाञ आहेत त्यांनी काय करावे मार्गदर्शन करावे

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .