शासन निर्णय GR चौथा आठवडा दि 23 ते 31 जानेवारी 2023

 शासन निर्णय GR चौथा आठवडा दि 23 ते 31 जानेवारी 2023






 

भविष्य निर्वाह निधीची वार्षिक कमाल मर्यादा रु. 5 लक्ष आणि मासिक वर्गणी एकूण वित्तलब्धीच्या 6 टक्के दराने जमा करणे. ३१/१/२०२३

download

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या गट विमा योजनेच्या बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते - सन 2022. 31/1/2023

download

आपले सरकार तक्रार निवारण प्रणालीमधील तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही ३०/१/२०२३ 

download

खाजगी 100 टक्के अनुदानित शाळेतील शिक्षक हे पद, केवळ नॉन क्रिमिलेअर आरक्षण निश्चिती करण्याच्या प्रयोजनार्थ, शासकीय सेवेतील शिक्षक पदाशी समतुल्य

 असल्याचे घोषित करण्याबाबत. ३०/१/२०२३

download

विद्यार्थ्यांच्या शाळाप्रवेशाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 27/1/2023

download

दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्याबाबत. 27/1/2023

download

27-01-2023सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी उर्वरित निधी वितरीत करण्याबाबत. 27/1/2023

download

नवभारत साक्षरता कार्यक्रम सन 2022-27 या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय/ जिल्हास्तरीय/गटस्तरीय/ शाळा स्तरीवरील समित्यांची स्थापना करणेबाबत २५/१/२०२३

download

संगणक टंकलेखन अभ्यासक्रम सुधारणा व गुणदान पध्दती सुधारणेस मान्यता मिळणेबाबत. २५/१/२०२३ 

download

राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजनेमध्ये बदल करण्याबाबत. 24/1/2023

download

राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, 1982 बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते.... दि.01 जानेवारी, 2023 ते दि.31 डिसेंबर, 2023 या कालावधीकरिता. २३/१/२०२३ 

download




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.