शासन निर्णय GR जानेवारी २०२३ पहिला आठवडा दि १ जानेवारी ते ८ जानेवारी २०23
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा पालक सचिव यांच्या नेमणूकीबाबत. 6/1/2023
शैक्षणिक वर्ष 2008-09 नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता. 6/1/2023
आकस्मिक आजारांमध्ये म्युकरमायकोसीस या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत... 5/1/2023
केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण) कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा (सर्वसाधारण हिस्सा अधिक SAP हिस्सा) निधी वितरीत करणेबाबत (केंद्र व राज्य हिस्सा). 5/1/2023
महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची पुनर्रचना. 5/1/2023
कृषी विद्यापीठे व त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये दि. 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत. 5/1/2023
पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेष भत्त्यात वाढ करण्याबाबत. 5/1/2023
संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक ती मदत मिळण्यासाठीची टोल फ्री १८१ महिला हेल्पलाईन च्या दुरध्वनीचे माहे नोव्हेंबर, 2020 ते ऑक्टोबर, 2022 पर्यंतची देयके अदा करणेबाबत... 4/1/2023
दिव्यांग कल्याण विभागासाठी पदे निर्माण करणेबाबत. 4/1/2023
मनरेगातंर्गत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीचे धोरण अधिक स्पष्ट व सुटसुटीत करण्याबाबत. 3/1/2023
सलोखा योजनेंतर्गत मुद्रांक शुल्क व नोंदणी फी माफी देणेबाबत 3/1/2023
केंद्र शासन पुरस्कृत मिशन शक्ती या योजनेच्या मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्याबाबत. 2/1/2023
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार/फुले अर्पण करण्याचा कार्यक्रम 3/1/2023
पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद विकास आराखडा (BPDP/DPDP) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांबाबत शुध्दीपत्रक. 2/1/2023
पंचायत समिती विकास आराखडा व जिल्हा परिषद विकास आराखडा (BPDP/DPDP) तयार करण्याबाबत मार्गदर्शक सूचनांबाबत शुध्दीपत्रक. 2/1/2001
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .