शैक्षणिक सर्व्हेक्षण टप्पा क्र. 2
मार्गदर्शक सूचना
१) ही चाचणी किंवा परीक्षा नसून हे एक शैक्षणिक सर्वेक्षण आहे. यामधून प्राप्त माहितीचा उपयोग विद्यार्थ्याची शैक्षणिक स्थिती आणि शिकण्यातील अडचणी समजून घेऊन कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
२) सदरचे सर्व्हेक्षण हे जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसाहित खाजगी शाळा (इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा वगळून )इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे होईल. इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा या सर्व्हेक्षण मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा शाळांना लिंक पाठवू नये.
३) सर्व्हेक्षण लिंक रविवार, दि: ८/०१/२०२३ रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री ९:०० या कालावधीत सुरू राहील.
४) लिंक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेपूर्वी पोहोचली तरीही लिंक दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच ओपन राहणार आहे. म्हणजे रविवार दि.:०८/०१/२०२३ रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री ०९:०० या वेळेत चालू राहील. नंतर लिंक बंद होईल.
५) जिल्हा स्तरावरून प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र लिंक फक्त गटशिक्षणाधिकारी यांच्या वैयक्तिक WhatsApp नंबरवर त्याच दिवशी दुपारी ३:०० वाजता देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यवेक्षिय यंत्रणेने आपल्याच तालुक्याची लिंक पालकांपर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी. पालकांना संबंधित शाळेचे केंद्र कोणते आहे हे शिक्षकांनी आधीच सांगावे.
६) संबंधित तालुक्याची लिंक ओपन केल्यानंतर केंद्रांची नावे येतील. केंद्र सिलेक्ट केल्यानंतर शाळांची नावे येतील. त्यानंतर विद्यार्थ्याचे/ मुलाचे नाव टाकून तो सध्या ज्या इयत्तेत/ वर्गात शिकत आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे. या सर्व बाबी लिंक मध्ये आहेत. *विद्यार्थ्याने फक्त आपले नाव English मध्ये टाइप करून सर्व्हे फॉर्म भरायचा आहे. उदा. Prathamesh Sapkal
७) पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यास फक्त तांत्रिक मदत करायची आहे.
८) सर्व्हेमधील प्रश्न बहुपर्यायी आहेत.
९) विद्यार्थ्याने एकदाच सर्व्हे फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. फक्त पहिला रिस्पॉन्स ग्राह्य धरला जाईल.
१०) सर्व्हेची वेळ व कार्यपद्धती या बाबतीत पालकांना अवगत करावे.
मान्य
उत्तर द्याहटवाShubham Bhagvan mali
हटवाGauri Ghanwat
हटवाShree doiphode
उत्तर द्याहटवाShree doiphode
उत्तर द्याहटवासमृद्धी शिंगाडे
हटवाShree doiphode
उत्तर द्याहटवाSai sanjay pawar
उत्तर द्याहटवाSanika chandrakant more
उत्तर द्याहटवाYa
हटवाकराड
उत्तर द्याहटवाShubham bhagvan mali
उत्तर द्याहटवाRaj Ghanwat
उत्तर द्याहटवाAnkit Nevse
उत्तर द्याहटवाAnahita nevase
उत्तर द्याहटवाPrajwal dattatray Lawand
उत्तर द्याहटवाKhatav
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .