वैद्यकीय खर्च Medical bill शासन निर्णय All GR

 वैद्यकीय खर्च Medical bill शासन निर्णय All GR




 (टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )
  • राज्यातील महानगरपालिका/नगरपालिका/ नगरपरिषद शाळेतील खाजगी अनुदानित प्राथमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 12/3/2024

  • शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या मंजूरीबाबत...प्रतिपुर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारांत सुधारणा करण्याबाबत. २२/८/२०२३ 
  • राज्यातील शासकीय तसेच १०० अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत...अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. २/२/२०२३ 
          download
  • आकस्मिक आजारांमध्ये म्युकरमायकोसीस या नवीन आजाराचा समावेश करणेबाबत.... 5/1/2023
          download
           download
 

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201604291609407921.pdf

  • शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीच्या अधिकारात सुधारणा करणेबाबत. 16/3/2016 
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201603161553051617......pdf 



  • १राज्यातील शासकीय, सरकारी तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत--प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची  कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
दि १६/१/२०१६  download साठी खाली click  करा
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201601161718177421.pdf 
 
  •  राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR दि 18-09-2015
Download साठी खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201509181632509421.pdf


  •  राज्यातील आदिवासी विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या मान्यता प्राप्त व अनुदानित आश्रमशाळांतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत... प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा व मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत.
GR 01-12-2015
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201512021254564424.pdf

  •  वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
GR दि 12-06-2014
https://www.maharashtra.gov.in/…/Mar…/201406161421518121.pdf

  • वैद्यकीय खर्चाची शासकीय रुग्णालयाप्रमाणे प्रतिपूर्ती अनुज्ञेयतेसाठी शासन मान्यता दिलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी 11/10/2013 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201310111128566417.pdf 


  • राज्‍यातील खाजगी शाळेतील कर्मचा-यांना वैद्दकीय देयकाची प्रतिपुर्ती योजनेबाबत
GR दि 04-10-2010
https://gr.maharashtra.gov.in/…/Mara…/20101004141241001.pdf


  •  राज्‍यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्‍के अनुदानीत खाजगी शाळांतील शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्‍या वैद्यकीय खर्चाच्‍या प्रतिपूर्तीच्‍या मंजुरीबाबत
03-02-2012
https://www.maharashtra.gov.in/…/M…/20120206100853253001.pdf

  •  मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया पुर्व व शस्त्राक्रियेनंतर करण्यात येणा-या डायलिसीस या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय ठरविणेबाबत.२४/४/२००७ 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20070424150922001.pdf


  • शासकीय कर्मचा-यानी व त्‍याच्‍या कुटूंबियांनी आकस्मिक निकडीच्‍या प्रसंगी घेतलेल्‍या खाजगी रुग्‍णालयातील आंतररुग्‍ण उपचाराच्‍या वैदयकिय खर्चाच्‍या मंजूरीबाबत
(आजारांची यादी )
GR दि 19-03-2005

https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Ratnagiri/GMED030501.PDF



  • जिल्हा परिषदांनी स्वतःच्या निधीतून कॅन्सर 10/3/2004 


https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20040805165546001.pdf


  • पक्षाघात झासलेल्या खाजगी श्‌ᅠंᅠाळांंतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना शासकिय कर्मचा-यांना लागू असलेल्या रजा विषयक सवलती लागू करणे ५/१/१९९३ 
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20090406134034001.pdf 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .