SCERT टेलिग्राम चॅनेल
राज्यातील इ.१ ली ते इ. १२ वी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी SCERT चे टेलिग्राम चॅनेल
राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय, परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.
राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.
सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
अधिक माहिती करिता खालील परिपत्रक पहा.
Ok
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .