SCERT टेलिग्राम चॅनेल

 SCERT टेलिग्राम चॅनेल





राज्यातील इ.१ ली ते इ. १२ वी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासाठी SCERT चे  टेलिग्राम चॅनेल


           राज्यातील शालेय शिक्षण विभागाची विविध धोरणे, निर्णय,  परिपत्रके, प्रशिक्षण, सर्वेक्षण, स्पर्धा व अनुषंगिक बाबी यांची माहिती एकाचवेळी व्हावी व त्यानुसार शाळास्तरावर आवश्यक कार्यवाही करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वी च्या सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांच्या  सर्व मुख्याध्यापक/ प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्यासाठी टेलिग्राम चॅनेल सुरू करण्यात येत आहे.

          राज्यातील सर्व शिक्षक खालील लिंक ला क्लिक करून या चॅनेल ला जॉईन होऊ शकतात.



सौजन्य : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

अधिक माहिती करिता खालील परिपत्रक पहा.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .