SCERT YouTube Live
( खालील Youtube live झालेल्या SCERT च्या सर्व कार्यशाळा कधीही ,कितीही वेळा पाहू शकता.)
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. सदरच्या सत्राची LIVE Link
लिंक खाली live थेट पहा.
दिनांक २३/०७/२०२४, सकाळी ठीक ११:०० वाजता
तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे
मा.ना. दीपक केसरकर, मंत्री, शालेय शिक्षण,महाराष्ट्र राज्य हे राज्यातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक, सर्व शिक्षण विभागातील अधिकारी , कर्मचारी, नागरिक यांना महावाचन चळवळ याबाबत “चला वाचूया शिक्षणमंत्री यांच्या संगे!” या लाइव्ह कार्यक्रमात संबोधित करणार आहेत.
रविवार दि. ०३ मार्च २०२४ वेळ : सकाळी १०.५० ते ११.१५
वेबिणार कार्यशाळा खाली थेट LIVE पहा.
राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि - २५/०६/२०२३
वेळ दुपारी ११.०० ते १२.००
विषय - Empowering students and teacher with Free artificial intelligence (AI) tools.
(वेबिणार कार्यशाळा खाली थेट पहा.)
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा ? या संदर्भात बालभारती ने आयोजित केलेली ऑनलाईन live कार्यशाळा खालील लिंक वर पहा.
दि १४ जून २०२३ सकाळी ठीक ११ वाजता
Scert आयोजित ' पूर्व तयारी प्रवेशाची, पूर्तता कागदपत्रांची 'हि ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळा दि २ जून २०२३ वेळ ठीक दुपारी ३ ते ४
खाली थेट पाहू शकता.तसेच भविष्यात कधीही पुन्हा पुन्हा पाहू शकता.....
केंद्र पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमासाठी विकसित करण्यात आलेल्या
मोबाईल अॅपचे प्रशिक्षण
दि - 0२/०६/२०२३
वेळ सकाळी ठीक ११.3० वाजता खालील थेट पहा.
राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दि - २८/०५/२०२३
वेळ दुपारी ११.०० ते १.००
सत्र खालील लिंकवर थेट पहा. भविष्यात हि कधीही पाहू शकता.
Scert आयोजित ' बदलत्या काळातील करिअरच्या संधी' कार्यशाळा दि 26 मे २०२३ वेळ ठीक दुपारी ३ ते ४
खाली थेट पाहू शकता.तसेच भविष्यात कधीही पुन्हा पुन्हा पाहू शकता.
Scert आयोजित ' निवड करिअर ची मदत समुपदेशकाची' कार्यशाळा दि १9 मे २०२३ वेळ ठीक दुपारी ३ ते ४
खाली थेट पाहू शकता.तसेच भविष्यात कधीही पुन्हा पुन्हा पाहू शकता.
scert आयोजित 'करिअर निवडताना' कार्यशाळा दि १२ मे २०२३ वेळ ठीक दुपारी ३ ते ४
खाली थेट पाहू शकता. तसेच भविष्यात कधीही पुन्हा पुन्हा पाहू शकता.
- क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार खालील live पहा
२४ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ठीक १२ वाजता
- SCERT आयोजित organizing Cyber Security online training दि ७ फेब्रुवारी २०२३ रोजी live झालेले प्रशिक्षण खालील लिंक वर थेट पाहण्यासाठी उपलब्ध...
- SCERT आयोजित करिअर मार्गदर्शन वेबिणार 'अभ्यास सवयी व वेळेचे व्यवस्थापन' दि.१३ जानेवारी २०२३ दुपारी ३ ते ४ या वेळेत live होणारी कार्यशाळा खालील लिंक वर आवश्य पहा.
इयत्ता दुसरी ते पाचवीमधील विद्यार्थ्यांचे निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येणार आहे, सदर सर्वेक्षण कसे करावे, सर्वेक्षण साधन (Tool) रचना, मूल्यांकन रुब्रिक रचना, श्रेणींची नोंद विद्यार्थी कृती-कार्यक्रम यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत शिक्षकांसाठी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ठीक १२:०० वाजता ते ०१:०० या कालावधीत यु-ट्युब लाईव्ह उद्बोधन सत्राचे आयोजन करण्यात येत आहे.
या सत्रासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), शिक्षण विस्ताराधिकारी (सर्व), केंद्रप्रमुख (सर्व), BRC विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्ती यांनी सुद्धा उपस्थित रहावे. खालील यु-ट्युब लिंकवर थेट उपलब्ध
या सत्रासाठी इयत्ता दुसरी ते पाचवीला अध्यापन करणाऱ्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शिक्षक व मुख्याध्यापक यांनी तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), शिक्षण विस्ताराधिकारी (सर्व), केंद्रप्रमुख (सर्व), BRC विषय साधन व्यक्ती व विशेष साधन व्यक्ती यांनी सुद्धा उपस्थित रहावे. खालील यु-ट्युब लिंकवर थेट उपलब्ध
(काही शिक्षकांना काही कारणास्तव या सत्रास उपस्थित राहणे शक्य न झाल्यास खालील यू ट्यूब लिंकवर ते आपल्या सोयीनुसार सत्र पाहू शकतात.)
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी परीक्षा पे चर्चा ६ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता नववी ते बारावी चे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचेसमवेत तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथे जानेवारी २०२३ मध्ये संवाद साधणार आहेत .
या उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना "परीक्षा पे चर्चा-६" कार्यक्रमासाठीची नाव नोंदणी प्रक्रिया, सृजनशील निबंध लेखनाचे विषय व मा. पंतप्रधान यांना विचारायचे प्रश्न यात सहभाग घेण्याबाबत आवश्यक विशेष मार्गदर्शन सत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत खालील यु-ट्यूब द्वारे घेण्यात येत आहे.
सदर मार्गदर्शन सत्र दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११:०० घेण्यात येणार आहे.
या मार्गदर्शनाचा लाभ इयत्ता ९ ते १२ पर्यंतचे विद्यार्थी, सर्व शिक्षक व पालक यांना घेता येईल.
सौजन्य:राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
Disclaimer-शिक्षकांना scert चे Live व्हीडीओ कार्यशाळा सहज उपलब्ध व्हाव्यात म्हणून येथे देण्यात आल्या आहेत . सर्व हक्क व अधिकार scert च्या स्वाधीन.
Z p school sulwadi Raver
उत्तर द्याहटवाSai vilas bhalke
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .