शासन निर्णय GR तिसरा आठवडा दि.19 डिसेंबर ते 25 डिसेंबर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण यांच्याकडे सोपविण्याबाबत. 23/12/2022
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या परिरक्षण अनुदानात वाढ करणेबाबत 21/12/2022
शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून कायम विनाअनुदानित तत्वावर पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची नवीन संस्था सुरू करण्यास शासन मान्यता देणेबाबत... 21/12/2022
रस्त्यावर राहणा-या मुलांसाठी फिरते पथक हा प्रकल्प राबविण्याबाबत 19/12/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .