GR शासन निर्णय दुसरा आठवडा डिसेंबर 2022 दि 12 ते 18 डिसेंबर 2022
नियमित पदावरील शिक्षकाची नामनिर्देशनाद्वारे/स्पर्धात्मक निवड प्रक्रियेद्वारे समान/उच्च वेतनश्रेणीत नियुक्ती झाल्यास पुर्वीच्या वेतनास संरक्षण देण्याबाबत. 16/12/2022
राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञेय करण्याबाबत...... 16/12/2022
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करणेबाबत. 16/12/2022
शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेतील अत्युत्कृष्ट कामाबद्दल दिनांक 01.10.2006 ते 01.10.2008 मधील आगाऊ वेतनवाढींची रक्कम अदा करण्याबाबत. 15/12/2022
वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीकरीता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पुर्णपणे अवलंबुन असलेल्या व तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडीलांची किंवा तिच्या सासू-सासऱ्यांची निवड करण्याबाबत.... 14/12/2022
अतिरिक्त नवीन तुकडीस मान्यता देण्याचे अधिकार केवळ राज्य शासनास असल्याबाबत 15/12/2022
शासकीय निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वसूल करावयाच्या अनुज्ञप्ति शुल्कासंबंधी... 15/12/2022
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील शिक्षणाधिकारी व तत्सम या पदावर पदोन्नती देण्याबाबत... 15/12/2022
सन 2022-2023 या वर्षाकरीता कोरोना (कोविड-19) संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणेबाबत या योजनेकरिता निधी वितरीत करणे. 15/12/2022
दि. 18 डिसेंबर, 2022 रोजी राज्यातील सुमारे 7682 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत.१५/१२/२०२२
HTML
प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनेच्या (SCSP) निधी वितरणाबाबत. 14/12/2022
शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. 14/12/2022
अशासकीय अनुदानित कला संस्थांमधील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ लागू करण्याबाबत 13/12/2022
राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील अंशत: अनुदानित रिक्त पदांवर वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे वेतनाच्या समान टप्प्यावर समायोजनाबाबत 12/12/2022
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्त्याखालील शासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक / लिपिक -टंकलेखक, गट-क या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम लागू करणेबाबत १२/१२/२०२२
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .