शासननिर्णय GR डिसेंबर पहिला आठवडा दि 1 डिसेंबर ते दि 11 डिसेंबर 2022
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेंतर्गत नामांकित शाळांच्या निवडीबाबतचा कालबद्ध कार्यक्रम व
समायोजनाबाबतची कार्यपध्दती. ९/१२/२०२२
रात्र शाळांबाबत सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत. 8/12/2022
शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे वेतन व भत्ते बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक निवृत्तीवेतन
बँक खाते उघडण्यास खाजगी बँकांना मान्यता देणेबाबत 7/12/2022
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना दीर्घ सुट्टीच्या कालावधीत कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल अर्जित रजा अनुज्ञेय करणे व अशा संचित
अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत 6/12/2022
दिनांक २६ सप्टेंबर, १९९५ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात आलेल्या सैनिकी शाळांच्या धोरणाचे पुनर्विलोकन करून राज्यातील सैनिकी शाळांकरिता सुधारित धोरणाचा मसुदा तयार करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत 6/12/2022
इयत्ता 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना शासकीय व अनुदानित माध्यमिक शाळेत सुलभरितीने प्रवेश मिळवून देणेबाबत. 6/12/2022
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 अंतर्गत (१) सध्या सुरु असलेल्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमावरुन 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर (२) एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा (३) सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी विधायक अध्यापनशास्त्राचा वापर (४)विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिकृत शिक्षणाचा आराखडा यासंदर्भात करावयाची अंमलबजावणी. 6/12/2022
महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील वरिष्ठ अधिव्याख्याता (गट-अ) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत. 6/12/2022
ध्वजदिन 7 डिसेंबर, 2022.
सन 2017 ते 2022 या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या व अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या
शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत..... २/११/२०२२
केंद्रप्रमुखाची 50 टक्के पदे पदोन्नतीने व 50 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत 1/12/2022
राज्यातील खाजगी विनाअनुदानित वरुन अनुदानित शाळा किंवा तुकडीवर बदली करण्याबाबत शासन अधिसूचना दि.08.06.2020 व शासन निर्णय दिनांक 01.04.2021 मधील तरतूदीस तूर्त स्थगिती देण्याबाबत 1/12/2022
धरण क्षेत्रावर येणाऱ्या पर्यटकांच्या व धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेण्याबाबत.. 1/12/2022
पोलीस पाटलांना राज्यपाल पुरस्कार देण्याबाबत 1) विशेष उल्लेखनिय सेवा पुरस्कार 2) उल्लेखनिय शौर्य पुरस्कार 1/12/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .