पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता-पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता-आठवी) 2023
शाळा रजिस्ट्रेशन नोंदणी नमुना download साठी येथे click करा .
विद्यार्थी नोंदणी अर्ज नमुना download साठी येथे click करा .
रजिस्ट्रेशन कसे करावे ? आवेदन पत्र कसे भरावे ? click here
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
शासनमान्य शाळांमधून सन 22-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती व भटक्या जमाती' विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा , इयत्ता आठवी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षात प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेली अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन आवेदन पत्र परिषदेच्या या संकेतस्थळावर दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे.
आवेदन पत्र भरण्याचे सुधारित वेळापत्रक
अंतिम मुदत दि २० डिसेंबर २०२२
(नियमित शुल्कासह)
खालील अधिसूचना सविस्तर वाचा.
Urvashi pravin Borade
उत्तर द्याहटवाKrish
उत्तर द्याहटवामनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .