MDM BACK DATED ENTRY, MDM शाळा login वरून माहिती कशी भरावी ?

MDM BACK DATED ENTRY, MDM शाळा login वरून माहिती कशी भरावी ?




           
आपण MDM बॅक डेटेड एन्ट्री MDM 𝚜𝚌𝚑𝚘𝚘𝚕 𝚕𝚘𝚐𝚒𝚗 वरून भरू शकता. त्यासाठी खाली प्रमाणे स्टेप बाय स्टेप कृती करा.

प्रथमता MDM पोर्टल वर जा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)

  • आपल्या शाळेचा udise व passward वापरा captcha कोड टाकून login व्हा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • login झाल्यावर आपणासमोर अशी सूचना येईल त्या सूचनेला चेक बॉक्स ला क्लिक करून सबमिट करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)



  • आपणासमोर असे कॅलेडर येईल ते पाहून राहिलेले दिवस चेक करून close करा व वर डाव्या कोपऱ्यात असलेल्या  Mdm Daliy Attendance लां click करा. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)



  • त्यानंतर आपणासमोर अशी स्क्रीन दिसेल . (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • खालील प्रमाणे MDM Date ला click करून कॅलेडर open होईल . ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली आहे ती तारीख सिलेक्ट  करावी (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


  • तारीख सिलेक्ट केल्यावर त्या दिवशीची भरायची माहिती open होईल. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


    • आपल्या शाळेची उपस्थिती व  सर्व  माहिती भरून झाल्यावर वर उजव्या कोपऱ्यात असलेल्या update ला click करावी. (खालील स्क्रीन मध्ये पहा .)


     
    • update ला click केल्यावर data save successfully असा मेसेज येईल .  (खालील स्क्रीन मध्ये पहा .)

    • अशा प्रकारे ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची राहिली आहे . ती तारीख सिलेक्ट करून त्या दिवसाची माहिती भरावी लागेल. धन्यवाद 
    Tags

    टिप्पणी पोस्ट करा

    2 टिप्पण्या
    * Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

    मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .