शासन निर्णय तिसरा आठवडा दि 14 ते 20 नोव्हेंबर 2022

 शासन निर्णय तिसरा आठवडा दि.14 ते 20 नोव्हेंबर 2022 




कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम-2013 मधील तदतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची पुर्नरचना करण्याबाबत. 18/11/2022


5 व्या वेतन आयोगानुसार मंजूर वेतनश्रेणीत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै, 2018 ते दिनांक 1 जानेवारी, 2022 या कालावधीतील महागाई भत्तावाढी मंजूर करण्याबाबत 18/11/2022
शासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 डिसेंबर पर्यत पूर्ण करणेबाबत. 17/11/2022
रोखवही लिहिण्याबाबतच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सुचना. १७/११/२०२२
राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसीत करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी निधी वितरीत करणेबाबत १७/११ /२०२२ 
सरल प्रणाली व UDISE प्रणालीचे Integration करुन School Management System ही संगणक प्रणाली विकसीत करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 15/11/2022

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत..... 15/11/2022

download

शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना.. 15/11/2022

download

राज्यातील सर्प दंशाच्या घटना, त्यावरील उपाययोजना, नुकसान भरपाई तसेच राज्यात सर्पविष तपासणी केंद्र स्थापित करण्याची पडताळणी करण्या संदर्भात अभ्यासगट स्थापन करणे. 15/11/2022

download

शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना. 14/11/2022

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.