शासन निर्णय दुसरा आठवडा नोव्हेंबर 2022 दि 7 ते 13 नोव्हेंबर
दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी, 2023 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 11/11/2022
पवित्र (PAVITRA-Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणाऱ्या शिक्षक पद भरतीच्या अनुषंगाने विद्यमान तरतूदी सुधारित करणे/वगळणे व नवीन तरतूदी समाविष्ट करणे. 10/11/2022
राजकीय व सामाजिक आंदोलनातील प्रलंबित खटले मागे घेण्याच्या शासन निर्णयामध्ये अंशत: सुधारणा करणेबाबत. 10/11/2022
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्व महानगरपालिका क्षेत्रात साजरा करणे व स्पर्धा आयोजित करणेबाबत. 10/11/2022
पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे, आंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या 7 भूस्खलन बाधित गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनास प्रशासकीय मान्यता तसेच त्याकरीता आवश्यक निधी मंजूरीस मान्यता देणेबाबत. 10/11/2022
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ बाबत ९/११/२०२२
शासन निर्णय/ परिपत्रके यांना दिलेली स्थगिती रद्द करणेबाबत. 9/11/2022
स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात.... बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत 92 शाळांना माध्यमिक वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत.. 9/11/2022
माझी वसुंधरा अभियान-3.0 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्याबाबत. 9/11/2022
सातव्या वेतन आयोगानुसार दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 31 डिसेंबर 2018 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांना सुधारित अंशराशीकरणाचा लाभ देण्यास मुदतवाढ देणेबाबत. 7/11/2022
मंत्रालय/नवीन प्रशासन भवन येथे येणा-या क्षेत्रिय स्तरावरील शासकीय अधिकारी/कर्मचारी व मंत्रालयीन अधिकारी /कर्मचारी यांनी त्यांचे प्रवेशपास/ओळखपत्र दर्शनी भागावर लावणेबाबत 7/11/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .