शासन निर्णय GR पहिला आठवडा नोहेंबर 2022 दि 1 ते 6 नोव्हेंबर 2022
केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN)करणेबाबत..... 4/11/2022
मा. सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्र.8928/ 2015 व इतर याचिकांमध्ये दि. 06 जुलै,2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर नियुक्ती देण्यात आली होती. त्यास मुदतवाढ देणेबाबत. 4/11/2022
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत- कै.(श्री.) भगवान बबन पाटील, उपशिक्षक. 4/11/2022
दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण. 4/11/2022
माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्व महानगरपालिका क्षेत्रात साजरा करणे व स्पर्धा आयोजित करणेबाबत. 4/11/2022
राज्य शासकीय कार्यालयातील गट-क मधील लिपिकवर्गीय पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवाआयोगामार्फत भरण्याबाबत. 2/11/2022
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत 2/11/2022
जून ते ऑगस्ट, 2022 पर्यंत राज्यातील विविध सप्टेंबर व ऑक्टोंबर, 2022 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत 2/11/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .