शासन निर्णय चौथा आठवडा नोव्हेंबर 2022 दि 21 ते 30 नोव्हेंबर

 शासन निर्णय चौथा आठवडा नोव्हेंबर 2022 दि 21 ते 30 नोव्हेंबर 2022







राज्यातील गड व किल्ले यांचे जतन व संवर्धन करणेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करणेबाबत 30/11/2022


मराठी भाषा विभागाचे बोधचिन्ह आणि घोषवाक्य निश्चित करण्याबाबत 30/11/2022

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 

2022-23


मराठी भाषा विभागातून निर्गमित करण्यात आलेले धोरणात्मक शासन आदेश/निर्णय यांचे संकलन असलेली ई-पुस्तिका 30/11/2022




अ व ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणूका दिनांक 20.12.2022 पर्यंत पुढे ढकलण्याबाबत. 29/11/2022



राज्य राखीव पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या राज्य पोलीस दलात बदली करण्याकरिता विहित अटी व शर्ती.



राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतीगृहे सुरु

 करणेबाबत.


सन 2022-23 या वित्तीय वर्षात राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत निधी वितरित करणेबाबत. 25/11/2022 
दिनांक 26 नोव्हेंबर, संविधान दिन ते 6 डिसेंबर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या कालावधीत समता पर्व आयोजित करणेबाबत 25/11/2022
केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनाकरीता PFMS (Public Financial Management System) साठी Single Nodal Agency (SNA) यांची नियुक्ती करण्याबाबत. 25/11/2022
मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधी प्रशासनासंबधीच्या नियमात सुधारणा करणेबाबत. २४/११/२०२२ 


भूकंपग्रस्त प्रमाणपत्राचे हस्तांतरण व सुधारित व्याख्येबाबत.. 24/11/2022

भारतीय संविधानातील नागरिकांच्या मुलभूत कर्तव्याच्या जागरुकतेसाठी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्याबाबत.

5 व्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दिनांक 1 जुलै, 2018 ते दि.1 जानेवारी, 

2022 या कालावधीतील महागाई वाढ देण्याबाबत. 23/11/2022


दिनांक 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 23/11/2022


HTML
राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तिवेतनधारक स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे जोडीदार यांच्या स्वातंत्र्य सैनिक निवृत्तिवेतनात वाढ करणेबाबत. २२/११/२०२२ 


 राज्य शासनाचे विविध  जीवन गौरव पुरस्कार व विशेष योगदान पुरस्कार निवड समितीचे पुनर्गठन करण्याबाबत.

download       download      download
राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अधिसूचना पृष्ठांकन. 21/11/2022

महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडा दिन व क्रीडा सप्ताह साजरा करणे. निधी वितरणाबाबत. 21-11-2022

अशासकीय खाजगी मान्यताप्राप्त शाळांतील घड्याळी तासिका तत्वांवर नेमलेल्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करणेबाबत. 21/11/2022

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.