वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी शासन निर्णय All GR
(GR डाउनलोडसाठी GR च्या नावावर/ विषयावर click करा.) (टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना लागू करण्यात आलेल्या त्रिस्तरीय वेतनश्रेणीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पुर्ण करण्याच्या
अटीतून सवलत देण्याबाबत.... 4/9/2023
- वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत मार्गदर्शक परिपत्रक दि ७ जुलै २०२३
- प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत दि १५/११/२००६
- जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत १८/११/२००६
- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना २९/१/२००५
- प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 20/7/2004
- जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना दि ३१/५/२००१
- जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती २६/२/१९९२
मागिल सत्रात निवळ श्रेणीचे प्रक्षिशण पुर्ण केले आहे परंतु प्रमाणपत्र अजुनपर्यंत प्राप्त झाले नाही आहे काय प्रोसिजर केल्याने प्रमाणपत्र मिळणार ते सुचवा
उत्तर द्याहटवाओके
उत्तर द्याहटवाएका खाजगी प्राथमिक शाळेत माझी नियुक्ती 2000 मध्ये झालेली आहे... आजपर्यंत त्याच संस्थेत 23 वर्षे सेवा पूर्ण करून चोवीस वर्षत पदार्पण करीत आहे..
उत्तर द्याहटवाआमचे सहकारी बंधू 1999 ला दुसऱ्या शैक्षणिक शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत होते. त्यांची शाळा बंद झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन म्हणून आमच्या शाळेत त्यांना समायोजित करून घेतलेले आहे...
निवड श्रेणीचा प्रस्ताव देत असताना 1999 ची बॅचचे म्हणून समायोजित शिक्षकांच्या प्रस्ताव द्यावा किंवा आम्ही संस्थेतील मूळ कर्मचारी असून 24 वर्षे पूर्ण होत आहेत म्हणून आमच्या प्रस्ताव द्यावा यात वाद सुरू आहे कृपया मार्गदर्शन व्हावे ही विनंती
7276537384
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .