समायोजन बदली शासन निर्णय All GR

 समायोजन बदली शासन निर्णय All GR

 


 (टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )

शासन निर्णय GR



अतिरिक्त ठरणाऱ्या  अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती.४/१०/२०१७

 
शिक्षणसेवकांच्या समायोजनाबाबत. 27/6/2016 

 
अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करणेबाबत. दि १३/४/२०१६

download




 download






download




download

 

 विजाभज आश्रमशाळातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू करणेबाबत. दि १/४/२०१६ 

 

download 

 ठाणे जिल्हयाच्या विभाजनानंतर विकल्पानुसार कर्मचा-यांचे समायोजन करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. दि २९/२/२०१६

 

download 

 जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत.दि २७/११/२०१५

 

download 

राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत कार्यपध्दती दि २८/११/२०१४ 

 

download 

 अपंगाना समायोजन बदलीतून वगळणेबाबत दि  २८/८/२०१२

अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन २५/५/२०१२

download

 


download 

 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्यना इतरत्र बदली देऊन त्यांना सेवेमध्ये समायोजीत करण्यासंदर्भात. दि २७/४/२०१२

 

download 

 जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्र बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भात. दि १८/५/२०११    imp    

 

download 

 

 

 विहित बिंदूनामावलीनुसार मागासवर्गीयांच्‍या आरक्षित 

पदावर खुल्‍या किंवा अन्‍य घटकांच्‍या उमेदवारास 

समायोजन न करण्‍याबाबत दि १५/१०/२०१०

 

download 

 खुल्‍या संवर्गातील अ‍तीरिक्‍त शिक्षकांचे समायोजन अनुसूचित जमातीच्‍या संवर्गात न करणेबाबत दि २२/७/२०१०

 

download 

 दि;‍30/09/2008 रोजीच्‍या पटसंख्‍या निश्चिती नुसार प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करण्‍याबाबत दि २२/६/२०१०

 

download 

दिनांक 30 सप्टेंबरच्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन. दि  ६/१०/२००८ 

===================================================
30
सप्टेंबर अखरे पट पडताळंणी करुंन शिक्षक निश्चित केल्यांनतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतची कार्यपध्दती २६/९/२००७

 

download


download 

 

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.