प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना, शालेय पोषण आहार MDM शासन निर्णय GR

शालेय पोषण आहार MDM शासन निर्णय GR 





 (टीप : शासनाच्या GR ची सर्व्हर link बदलली असल्याने जुने GR download करताना 404 एरर आल्यास link मध्ये www च्या ऐवजी gr हा शब्द टाकून download करू शकता. )


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 शिक्षण सप्ताह उपक्रमांतर्गत शाळांमध्ये तिथी भोजन (स्नेहभोजन ) उपक्रम राबविण्याबाबत. २४/7/२०२४ 

 download

 

 

 स्नेहभोजन उपक्रम बाबत २९ जून २०२४ 

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता स्पर्धा आयोजित करण्याबाबत..... २१/6/२०२४ 

  

download

शासन निर्णय  

 download 

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ अंतर्गत करावयाच्या कार्यवाही बाबत. १४ जून २०२४  


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत.. ११ जून २०२४ 


download





download  

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत दुर्गम भागातील शाळांची माहिती सादर करणे बाबत 9/5/2024


 download

 राज्यातील जाहिर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त भागामध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ देणेबाबत २२/4/२०२४ 

 download 

 

 

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत 19/4/2024

 download

 

 

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांनी ऑनलाईन भरलेल्या उपस्थिती माहितीची पडताळणी करणेबाबत २६ मार्च २०२४ 

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण अंडी / केळी या पदार्थाचा लाभ देणे बाबत. २१/2/२०२४ 

 download

 

 

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या पूरक आहारामध्ये बेदाण्याचा समावेश करणे बाबत. 12/2/2024

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण अंडी / केळी उपक्रमाबाबत शुद्धिपत्रक GR 24/1/2024

 

download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत... 9/1/2024

 download

 

 

 प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाज वेळेबाबत परिपत्रक...8/1/2024

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या कामकाजाबाबत GR १८ डिसेंबर २०२३ 

 download

 

 

  प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी / केळीचा समावेश करण्याबाबत.....7/11/2023

 download

 

 

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांच्या खात्यावर जमा केलेल्या इंधन व भाजीपाला अनुदानाबाबत 14/9/2023

 download

शासन निर्णय 

download 

 MDM स्वयपाकी मदतनीस प्रशिक्षण बाबत परिपत्रक दि १२ मे २०२३ 

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत सद्यस्थितीतील पाककृतीमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.....१५/३/२०२३ 

 download

 

 

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत..... ९/२/२०२३ 

 download

 

 

 प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत..... १५/११/२०२२ 

 download

 

 

 केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN)करणेबाबत..... 5/11/2022


 download

 

 

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत..... (सन 2021-22) 24/11/2021

 download

 

 

 राज्य समन्वय अधिकारी, शालेय पोषण आहार कक्ष यांना शालेय पोषण आहार योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत.. 1/9/2021

 download

 

 

 शालेय पोषण आहार योजनेचे अंकेक्षण (Social Audit) व मुल्यांकन मनरेगा कक्षामार्फत करणेबाबत. 21/6/2021

 download

 

 

 समग्र शिक्षा योजना व शालेय पोषण आहार योजनेचे खाते खाजगी बँकेमध्ये उघडण्यास परवानगी देण्याबाबत. 17/6/2021

 download

 

 

 शालेय पोषण आहार योजनेतंर्गत नियुक्त पुरवठेदारांना करारनाम्याची मुदत संपल्यानंतर मुदतवाढ न देण्याबाबत. 23/2/2021

 download

 

 

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत डाटा एंन्ट्री ऑपरेटर्स यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत 1/1/2020

 download

 

 

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2019-20) १९/७/२०१९ 

 download


 शासन निर्णय

 download

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत ... (सन 2018-19) 5/2/2019

download

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबत. 23/1/2019

download

शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत शुध्दीपत्रक..... २६/१०/२०१८

download

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... २८/११/२०१७

download

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७

download

दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. २९/५/२०१७

download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) २७/१०/२०१६   imp

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन 2015-16 च्या अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत. 9/3/2016

download






download 

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. 13/8/2015

 download

शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. 26/2/2014

download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वितरीत करावयाच्या निधीबाबत 2/2/2013

 download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खाजगी शाळांमध्ये स्वयंपाकगृहे बांधण्याबाबत21/11/2012

 download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर लागू करणेबाबत 2/2/2011          imp

 download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत Plinth Area Norms प्रमाणे स्‍वयंपाकगृहाचे बांधकाम करणेबाबत 31/3/2011

 download

 शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटरची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 10/2/2010

 

download 

 शालेय पोषा आहार योजोंर्तात तांदुळांची वाहतू आाि धायादी मालाचा पुरवठा सुरुं क् रोबाबत. 26/2/2010

 download

 शालेय पोषण आहार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके आणि दक्षता पथके स्थापन करणेबाबत 1/6/2009

 download

 शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत 18/6/2009

 download

 राष्टीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम ही केंद्र पुरस्कृत योजने इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विध्यार्थ्यांसाठी सर्व तालुकयात सुरुं करण्याबाबत 8/8/2008

 download

 शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना 22/7/2004

 download

 शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. 16/5/2002

 download

 प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण्‍ा आहार योजना लागू करणे योजनेची कार्यपदधती व जबाबदारी 28/8/1997

 

download 

 प्राथमिक शाळेतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना राज्‍यातील ग्रामीण/ श‍हरी भागातील सर्व शासकीय अनुदानित व स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या शाळेतील विध्‍यार्थ्‍यांना लागू करणे,नवीन उर्वरित इतर गटांचा समावेश (1997-98) 30/8/1997

 

 

download 


राथ.शाळांतील इ. 1 ली ते 5 वीतील मुलांना पोषण आहार योजना.राष्‍ट्रीय स्‍त्री साक्षरतेच्‍या प्रमाणापेक्षा स्‍त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्‍या गटातील विदयार्थ्‍यांना लागू करणे (1996/97) 31/8/1996

 

download 

 प्राथ.शाळेतील इ. 1ली ते 5वी तील मुलाना पोषण आहार योजना लेखाधीका-यांची पदे 5/12/1996

 download

 प्राथ.शाळांतील इ.1ली ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना अंमलबजा वणीबाबत1996-97 वहातूक खर्च 15/10/1996

 download

 प्राथमिक शाळातील इ.1 ते 5वीतील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे 22/11/1995

download 


 शालेय पोषण आहार बाबतीत काही इतर शासननिर्णय



१) केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना (शालेय पोषण आहार) नियमवाली 2015 च्या अंमलबजावणीबाबत....दि 
२/२/२०१६  


२ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2015-16) लागू करणेबाबत.दि १२/१०/२०१५ 


३ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्नेह भोजन उपक्रम राबविण्याबाबत. दि १३/८/२०१५ 


४ )शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारीत दर (सन 2014-15) लागू करणेबाबत.दि २८/१०/२०१४ 



५ )शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४    IMP


६ ) शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याबाबतच्या सुरक्षिततेबाबतची करावयाची उपाययोजना
 
दि २२/७/२००४ 


७ )निकषानुसार अनुदानास पात्र ठरलेल्‍या मान्‍यताप्राप्‍त विनाअनुदानित खाजगी प्राथ.शाळांना शालेय पोषण आहार योजना लागू करणे २४/११/२००३ 


८ )शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत 2002-03 या शैक्षणिक वर्षापासून इ. 1 ते 5 वीच्या विघार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याबाबत. १६/५/२००२

Tags

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .