शासन निर्णय GR ऑक्टोबर तिसरा आठवडा दि १७ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२२
ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषदेकरिता मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत. 21/10/2022
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 21/10/2022
माहे मार्च, 2019 च्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील गट-क संवर्गातील सर्व पदे भरण्याबाबत. 21/10/2022
थँक्स अ टिचर अभियानाच्या प्रसिध्दी खर्च चालू आर्थिक वर्षामध्ये अदा करणेबाबत. 21/10/2022
केंद्र पुरस्कृत अपंग एकात्म शिक्षण योजनेतील 57 विशेष शिक्षकांचे ऑगस्ट, 2019 ते मार्च, 2022 या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्याबाबत. 21/10/2022
HTML
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली, 1981 मधील तरतूदी लागू
असणाऱ्या खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांची पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत 20/10/2022
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा
(General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत. 2010/2022
महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 20/10/2022
सामुहिक हिंसा (Mob Violence) आणि सामुहिक अत्याचार (Mob Lynching) याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना. 20/10/2022
विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत 19/10/2022
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये माहे ऑगस्ट-सप्टेंबर, २०२1 या कालावधीत अतिवृष्टी/ पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्याबाबत 19/10/2022
माहे ऑक्टोबर,२०२२ चे माहे नोव्हेंबर,20२२ मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत..... 18/10/2022
इंग्रजी लघुलेखक, इंग्रजी लघुटंकलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना मराठी लघुलेखन / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचना, शासन निर्णय व शासन परिपत्रके यांचे संकलन.17/10/2022
स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद) यांनी उच्च माध्यमिक शाळा सुरु करण्यासंदर्भात... 17/10/2022
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मुलामुलींना परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सन 2022-23 साठी विद्यार्थ्याची निवड करणेबाबत 17/10/2022
अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा आयोजन व सहभागाबाबत. 17/10/2022
दक्षता जनजागृती सप्ताह (Vigilance Awareness Week)साजरा करण्याबाबत. दि.31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2022 17/10/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .