शासन निर्णय GR दुसरा आठवडा ऑक्टोबर 2022, दि 10 ऑक्टोबर ते दि 16 ऑक्टोबर 2022

शासन निर्णय GR दुसरा आठवडा ऑक्टोबर 2022दि 10 ऑक्टोबर ते दि 16 ऑक्टोबर 2022





केंद्र पुरस्कृत नव भारत साक्षरता कार्यक्रम (New India Literacy Programme) योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत.  14/10/2022

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नतीस नकार कळविल्यामुळे निवडसूची वर्षे 2021-22 मधून नाव वगळण्याबाबत. 14/10/2022

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता (गट-ब) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत... 14/10/2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला या अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणेबाबत. 14/10/2022


राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) अद्यावतीकरण निधी वितरीत करण्याबाबत. 14/10/2022

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिन वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 13/10/2022


जून ते ऑगस्ट, २०२2 पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीच्या निकषाबाहेरील पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष बाब म्हणून बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत... 13/10/2022

भारतरत्न पं. भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार घोषित करणेबाबत. 12/10/2022

शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करुन शिक्षण संचालनालय (योजना) कार्यालयाची निर्मिती तसेच जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयाची निर्मिती- शुध्दीपत्रक 11/10/2022

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण 11/10/2022

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार विजेते घोषित करण्याबाबत 11/10/2022

दि. 16 ऑक्टोबर, 2022 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदर क्षेत्रातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत 11/10/2022

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.