शासन निर्णय GR ऑक्टोबर चौथा आठवडा दि 24 ते 31 ऑक्टोबर 2022
पदभरतीवरील निर्बंध शिथील करण्याबाबत. 31/10/2022
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेत जमीनीच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अटीमध्ये सुधारणा करण्याबाबत.... 31/10/2022
आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून अधिकाऱ्यांची घोषणा करणेबाबत. 31/10/2022
स्वाईन फ्ल्यू आजारावर खाजगी रुग्णालयात गंभीरस्थितीत जीवनावश्यक प्रणालीवर उपचार घेणा-या रुग्णांना प्रलंबित वैद्यकीय खर्चाची प्रतीपुर्ती अदा करणे व दि.31 मार्च 2022 पासून वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती देण्याचा निर्णय रद्दबातल करणेबाबत. 31/10/2022
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने दि. 31 ऑक्टोबर, 2022 रोजी राष्ट्रीय एकता दिवस या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत... 28/10/2022
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम व व्दितीय अपिलीय अधिकारी व नियम कालमर्यादा अधिसूचित करण्याबाबत 28/10/2022
महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली- शिक्षण संचालक 28/10/2022
महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण उपसंचालक या पदांची दिनांक 31.12.2020 अखेरची म्हणजेच दिनांक 01.01.2021 रोजीची, अंतीम ज्येष्ठतासूची. 28/10/2022
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (खुद्द) साठी लेखनसामग्री व आवश्यक कार्यालयीन साहित्य पुरवठा करण्यासाठी मे.देविश एण्टरप्रायजेस, फोर्ट, मुंबई या पुरवठादाराची नियुक्ती करणेबाबत. 27/10/2022
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांची सन 2020-21 मधील प्रलंबित राहिलेली भाऊबीज भेट अदा करण्याकरिता निधी वितरण. 27/10/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .