शासन निर्णय GR पहिला आठवडा ऑक्टोंबर २०२२,
(दि १ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर)
सातव्या वेतन आयोगामध्ये, तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत... ७/१०/२०२२
download
शासकीय कर्मचाऱ्यास होणाऱ्या अतिप्रदानाबाबत .......... 7/10/2022
कोरोना पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देणेबाबत. 7/10/2022
सन २०२२-२३ व त्यापुढील कालावधीत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्याकरिता सुधारीत मार्गदर्शक सूचना. ७/१०/२०२२
राज्यातील अल्पसंख्याक समुदायातील उच्चशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृतीबाबतची सुधारित शिष्यवृती योजना. 4/10/2022
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करणेबाबत. 4/10/2022
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेल्या शिधाजिन्नस संचाचे वितरण करण्याबाबत 4/10/2022
राज्य क्रीडा विकास समितीची पुनर्रचना करण्याबाबत. 4/10/2022
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत ग्राम समृध्दी दिवस राबविण्याबाबत. 3/10/2022
शैक्षणिक वर्ष 2022-23 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेबाबत. 3/10/2022
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी / भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी / कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम् या अभिवादनाने करण्याबाबत... 1/10/2022
महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांना 20 दिवसांच्या नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्याबाबत 1/10/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .