केंद्रप्रमुख पदावर पदोत्रती देत असतांना जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यांची सेवा ज्येष्ठता ठरवितांना कोणता दिनांक विचारात घ्यावा यासाठी मार्गदर्शन
केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रीयेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारीत कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्याबाबत GR २७/12/२०२३
जिल्हा परिषदे अंतर्गच्या केंद्रप्रमुखांना दीर्घ सुटी कालावधीमध्ये कराव्या लागणाऱ्या कामाबद्दल प्रत्येक कॅलेंडर वर्षात विशेष अर्जित रजा अनुज्ञेय करणे व विशेष अर्जित रजेचे रोखीकरण करणेबाबत. १३/१२/२०२३
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत २६/९/२०२३
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती 18 /1/1995
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट्र राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी- केंद्रीय प्राथमिक शाळांंची स्थापना करणेबाबत. केंद्रप्रमुखाची कर्तव्ये१४/११/१९९४
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .