शासन निर्णय दुसरा आठवडा सप्टेंबर २०२२ दि ५ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२२
राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबींरांचे आयोजन निधी वितरण 8/9/2022
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5276 अस्थायी पदांना दि.1 सप्टेंबर, 2022 ते दि.28 फेब्रुवारी, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत 8/9/2022
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम-2013 मधील तरतुदीनुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना. 7/9/2022
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (NPR) अद्यावतीकरण निधी वितरीत करण्याबाबत. 7/9/2022
भूमिहिन दारिद्रयरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या जमिनींच्या किंमतीबाबत मार्गदर्शक तत्वे विहित करणेबाबत 7/9/2022
राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांचे केंद्र/राज्य शासनाच्या नागरी सेवा व इतर नोक-यांतील प्रमाण वाढविण्यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी समिती गठित करण्याबाबत. ७/९/२०२२
शासनाच्या विविध विभागांच्या योजनांसाठी प्रसिध्दी तसेच जाहिरात विषयक कार्ये पार पाडण्यासाठी जाहिरात संस्थाच्या सूचीस मुदतवाढ देण्याबाबत. ७/९/२०२२
महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रा.प.महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत.... 6/9/2022
अनाथ प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत. 6/9/2022
राष्ट्र पुरुष/थोर व्यक्तींचे जयंती दिन व अन्य राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत. 5/9/2022
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय /अशासकीय अनुदानित व विद्यापीठ विभाग किंवा विद्यापीठ संचालित संस्थेतील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्हता, शर्ती आणि सामायिक प्रवेश परीक्षा व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या नियमामध्ये सुधारणा करणेबाबत...(सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ) 5/9/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .