शासन निर्णय सप्टेंबर तिसरा आठवडा दि १२ ते १८ सप्टेंबर २०२२
23 सप्टेंबर, 2022 हा दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करणेबाबत 15/9/2022
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा शनिवार दिनांक 17 सप्टेंबर, 2022 रोजी करणेबाबत दि 15/9/2022
राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर करणेबाबत. 15/9/2022
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगत्वाचे एकूण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थी यांना राज्य व तत्सम यंत्रणाच्या योजना, सवलती, लाभ, अनुदान वा तत्सम इतर फायदे यांचा लाभ घेण्याकरिता ग्राहय ठरविणेबाबत 13/9/2022
शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वेतनाची थकबाकी तसेच अशासकीय विशेष शाळा / कार्यशाळा इ. ची वेतनेतर थकबाकी अदा करण्यापूर्वी विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करणेबाबत. 13/9/2022
मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळा / कार्यशाळांतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेच्या अंतिम प्रदानाच्या अधिकाराचे क्षेत्रिय स्तरावर पुनर्प्रदान करणेबाबत 13/9/2022
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 12/9/2022 (शालेय शिक्षण विभाग )
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 12/9/2022 (उच्च तंत्र विभाग )
महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत. १२/९/२०२२
शासकीय कार्यालयाची वेळ 2020 चा गर असेल तर पाठवा,9021137416
उत्तर द्याहटवातसेच शाळेत उशीरा येणाऱ्यांना लाल शाही स्वाक्षरी बाबत पत्र असेल तर पाठवा
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .