शासन निर्णय GR सप्टेंबर २०२२ चौथा आठवडा
दि १९ सप्टेंबर ते दि २५ सप्टेंबर २०२२
भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय या महाविद्यालया मार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता
देण्याबाबत. 23/9/2022
राज्य शासकिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वैद्यकिय तपासणी सुविधा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 23/9/2022
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत
23/9/2022
राज्य प्रशिक्षण धोरणामध्ये सुधारणा 22/9/2022
महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन ) (एकविसावी सुधारणा) नियम, 2022 संदर्भात सूचना. 22/9/2022
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय असल्याबाबत.... 22/9/2022
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाच्या स्तर-2 (Tier-II)
मधील जमा थकबाकीच्या रकमांचे व्याजासह प्रदान करण्याबाबतची कार्यपध्दती. 22/9/2022
कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत
22/9/2022
महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अभ्यासगट स्थापन करुन सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्यासाठी TISS या संस्थेची
नियुक्ती करण्याबाबत. 21/9/2022
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत. 21/9/2022
अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या कर्मचा-याकरिता अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत. 21/9/2022
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्याबाबत...
21/9/2022
कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यासाठी खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत 21/9/2022
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी 20/9/2022
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 ची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन करण्याबाबत 20/9/2022
मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, नविन नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणीस आधार क्रमांक जोडणी इत्यादी प्रक्रीया गावातील नागरीकांपर्यंत सुलभतेने पोहचाव्या याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत 20/9/2022
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त अनुदानित आश्रम शाळा तसेच नामांकित शाळा यांचे मूल्यमापन करण्याबाबत 20/9/2022
कोरोना काळातील प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे दाखल खटल्यांबाबत... 20/9/2022
गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत दाखल खटले मागे घेण्याबाबत.. 20/9/2022
राजकीय व सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याबाबत... 20/9/2022
राज्यातील कृषी विद्यापीठातील शिक्षकवर्गीयांना 7 व्य वेतन आयोगानुसार कारकीर्द प्रगती योजना (CAS) लागू करणेबाबत. 19/9/2022
अनुकंपा नियुक्ती धोरणातील प्रचलित तरतूदींमध्ये सुधारणा करण्याबाबत 19/9/2022
राज्यात माहे जून ते ऑगस्ट,२०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेल्या मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधित व्यक्तींना निधी वितरित करण्याबाबत 19/9/2022
राज्यातील अव ब महानगरपालिका वगळता कवड महानगरपालिका तसेच सर्व नगरपरिषद / नगरपंचायती क्षेत्रातील कोविड विरोधी मोहिमेमध्ये कर्तव्य पार पाडताना कोरोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासन व राज्य शासनाच्या धर्तीवर रु.50 लाख सानुग्रह सहाय्यक अनुदान वितरीत करण्याबाबत. 19/9/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .