आजचे शासन निर्णय Gr पहिला आठवडा सप्टेंबर दि १ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर २०२२
- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत 2/9/2022
- राज्यातील सर्व महानगरपालिका/ नगरपरिषदा व नगरपंचायती यांनी स्थापना दिन साजरा करण्याबाबत.. १/९/२०२२
- शैक्षणिक वर्ष 2022-23 नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता देणेबाबत. (दुसरा टप्पा) 1/9/2022
- सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या नवीन अतिरिक्त तुकड्यांना जलदगती पद्धतीने मंजुरी देण्याबाबत 1/9/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .