शासन निर्णय सप्टेंबर २०२२ पाचवा आठवडा

 शासन निर्णय सप्टेंबर २०२२ पाचवा आठवडा दि २६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर 






स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या औचित्यानुसार शासकीय कार्यालयांतील दूरध्वनी / भ्रमणध्वनीवर अभ्यागतांशी किंवा सहकारी अधिकारी / कर्मचारी यांच्याशी करावयाच्या संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम् या अभिवादनाने करण्याबाबत.. 1/10/2022

download

शासकीय/निमशासकीय कार्यालयात विद्यमान मा. राष्ट्रपती श्रीम. द्रौपदी मुर्मू यांचे छायाचित्र प्रदर्शित करण्याबाबत.. 30/9/2022

download

सर्व सहकारी संस्थांच्या लेखापुस्तकांचे लेखापरीक्षण व वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत. 29/9/2022

download


महाराष्ट्र राज्यातील मा.मंत्री यांच्या जिल्हानिहाय पालकमंत्री म्हणून नियुक्त्या करणेबाबत. २८/९/२०२२ 

download

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत. २८/९/२०२२

download

जिल्हा परिषदेच्या नागरी सेवा व पदे यांच्या संवर्गात अधिसंख्य पदे निर्माण करणे व त्यावर निवड प्राधिकरणांनी निवड व शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देणे

 बाबत. 27/9/2022

download

माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करणेबाबत. 26/9/2022

download

महाराष्ट्र इलेक्ट्रिक वा़हन धोरण 2021 अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे 26/9/2022

download

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.