जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२२ बदली पोर्टल व्हिडीओ

 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया २०२२ बदली पोर्टल व्हिडीओ

 












जिल्हांतर्गत बदली 2022 प्रक्रियेचे सर्व अधिकृत व्हिडीओ आपण येथून थेट पाहू शकता.


१७)अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षकांनी पसंतीक्रम कसा भरावा ? या संदर्भात बदली पोर्टल (VINSYS) चा अधिकृत व्हिडीओ




१६ ) अवघड क्षेत्र फेरी विशेष संवर्ग भाग १ मधील शिक्षकानी अर्ज कसा भरावा ?



१५ )विस्थापित शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत ? विस्थापित शिक्षकांची बदली प्रकिया कशी होणार ? या संदर्भात बदली पोर्टल (VINSYS) चा अधिकृत व्हिडीओ 



१४ ) प्रश्न तुमचे,उत्तर आमचे (संवर्ग ४),

 बदलीपोर्टल ची अधिकृत प्रश्नोत्तरे व शंका समाधान 



१३ ) बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत ? एक युनिट अंतर्गत कसे फॉर्म भरावेत ?





१२) बदली अधिकार पात्र (संवर्ग ३ ) शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत ?



11) विशेष भाग दोन मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावेत ?




10) विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांनी पसंतिक्रम कसे भरावेत? या संदर्भातला बदली पोर्टलचा आज दि 20 डिसेंबर 2022 रोजी आलेला अधिकृत व्हिडिओ खाली थेट पहा.





९) मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षकांच्या अपिलावर कसा निर्णय द्यावा?



८. शिक्षकांनी अपील कसे करावे ? बदली पात्र ,बदली अधिकार प्राप्त ,संवर्ग १ व संवर्ग २ च्या पात्र शिक्षकांच्या याद्यांवर दुरुस्तीसाठी आक्षेप कसा घ्यावा ?


७. बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रदर्शित करणे बाबत चा बदली पोर्टल चा आज दि २८ नोव्हेंबर २०२२ चा अधिकृत व्हिडीओ


६ . मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ चे अर्ज कसे रद्द करावेत? दि २१/११/२०२२ 



५. विशेष संवर्ग भाग १ व विशेष संवर्ग भाग २ च्या शिक्षकांनी बदली अर्ज कसा भरावा ? खालील video पहा.दि ११/११/२०२२ 



४.रिक्त पदे कार्यरत पदे मंजूर पदांची माहिती व रिक्त पदे कशी पोर्टलला भरावी? याबाबत चा दि 31 ऑक्टोबर 2022 चा बदली पोर्टल चा व्हिडीओ


  

२. अवघड क्षेत्र ,बदली पात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या कशा प्रसिद्ध होतील? व इतर जिल्हा अंतर्गत बदली प्रकीयेची माहिती देणारा आज दि २ सप्टेंबर २०२२ रोजी बदली पोर्टल चा आलेला अधिकृत व्हिडीओ आपण थेट खाली पाहू शकता.


१. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सर्वसाधारण माहिती, अवघड क्षेत्र,संवर्ग , सर्वसाधारण क्षेत्र व इतर प्राथमिक माहिती सांगणारा बदली पोर्टल चा  दि २५ ऑगस्ट २०२२ चा  व्हिडीओ 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

6 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. कधी जिल्हा अंर्तगत बदली प्रक्रिया माहीती गावे भरणे साठी कधी सुरु होणार?

    उत्तर द्याहटवा
  2. खरच जिल्हांतर्गत बदल्या होतील अशा प्रशासकीय हालचाली आहेत काय?

    उत्तर द्याहटवा
  3. 19 च्या यादीप्रमाणेच बदल्या होणार आहेत का ? 2021 ला 53 + होत असेल तर बदली अधिकार प्राप्त समजता येईल का ?

    उत्तर द्याहटवा
  4. संवर्ग एक म्हणजे व्याख्या काय

    उत्तर द्याहटवा
  5. प्राथमिक पदवीधर दोन भाषेचे शिक्षक असताना बदली पात्र नसताना त्या ठिकाणी विज्ञानाची पोस्ट ओपन करून त्या ठिकाणी दुसरा विज्ञान पदवीधर आल्यास यासाठी पर्याय काय

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .