शैक्षणिक सर्वेक्षण 2022-23 टप्पा क्र. 1

 

शैक्षणिक सर्वेक्षण 2022-23 टप्पा क्र.1


       
- मार्गदर्शक सूचना-

१) ही चाचणी किंवा परीक्षा नसून हे एक शैक्षणिक सर्वेक्षण आहे. यामधून प्राप्त माहितीचा उपयोग विद्यार्थ्याची शैक्षणिक स्थिती आणि शिकण्यातील अडचणी समजून घेऊन कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

२) *सदरचे सर्व्हेक्षण हे जिल्हा परिषद, नगर परिषद, अनुदानित, विना अनुदानित, स्वयं अर्थसाहित खाजगी शाळा (इंग्रगी आणि उर्दू माध्यमाच्या शाळा वगळून )इयत्ता २ री ते ८ वीच्या विद्यार्थ्यांचे होईल.*  इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा या सर्व्हेक्षण मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे अशा शाळांना लिंक पाठवू नये.

३) *सर्व्हेक्षण लिंक रविवार, दि: २८/०८/२०२२ रोजी सकाळी ९:०० ते १२:०० या कालावधीत सुरू राहील.*

४) लिंक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेपूर्वी पोहोचली तरीही लिंक दिलेल्या वेळेच्या मर्यादेतच ओपन राहणार आहे. म्हणजे सकाळी रविवार दिनांक:२८/०८/२०२२ रोजी *सकाळी ९:०० ते १२:००* या वेळेत चालू राहील. नंतर लिंक बंद होईल. 

५) प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यवेक्षिय यंत्रणेने आपल्याच तालुक्याची लिंक पालकांपर्यंत पोहचेल याची काळजी घ्यावी. पालकांना संबंधित शाळेचे केंद्र कोणते आहे हे शिक्षकांनी आधीच सांगावे.

६) संबंधित तालुक्याची लिंक ओपन केल्यानंतर केंद्रांची नावे येतील. केंद्र सिलेक्ट केल्यानंतर शाळांची नावे येतील. एखाद्या शाळेचे नाव नसल्यास *इतर* सिलेक्ट करून शाळेचे नाव लिहावे. त्यानंतर विद्यार्थ्याचे/ मुलाचे नाव टाकून तो सध्या ज्या इयत्तेत/ वर्गात शिकत आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे. या सर्व बाबी लिंक मध्ये आहेत. *विद्यार्थ्याने फक्त आपले नाव English मध्ये टाइप करून सर्व्हे फॉर्म भरायचा आहे. उदा. Prathamesh Sapkal*

७) पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यास फक्त तांत्रिक मदत करायची आहे.

८) सर्व्हेमधील प्रश्न बहुपर्यायी आहेत.

९) *विद्यार्थ्याने एकदाच सर्व्हे फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. फक्त पहिला रिस्पॉन्स ग्राह्य धरला जाईल.*

१०) सर्व्हेची वेळ व कार्यपद्धती या बाबतीत पालकांना अवगत करावे. 

१२) *अधिक माहितीसाठी संपर्क-*
१. श्री. किरण शिंदे – 8390111259
२. श्रीधर भोसले- 7276332282
३. श्री. किरण खोमणे
9021599267

*प्राचार्य*
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, फलटण, जि.सातारा

*शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक)* जिल्हा परिषद, सातारा.

शैक्षणिक सर्वेक्षण 2022-23 टप्पा क्रमांक एक मार्गदर्शक सूचना

 1. ही चाचणी किंवा परीक्षा नसून हे एक शैक्षणिक सर्वेक्षण आहे. यामधून प्राप्त माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती आणि शिकण्यातील अडचणी समजून घेऊन कृती कार्यक्रम तयार करण्यासाठी केला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

2. सदरचे सर्वेक्षण हे जिल्हा परिषद ,नगरपालिका व सर्व खाजगी ,अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थ सहाय्यक शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे होईल. इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या कोणत्याही शाळांचा या सर्वेक्षण मध्ये समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे इतर शाळांना लिंक पाठवू नये व इतर शाळांनी ही लिंक भरू नये.

 3. शैक्षणिक सर्वेक्षण लिंक रविवार दि. 28-8-2022 रोजी सकाळी ठीक 9 ते 12 या कालावधीत सुरू राहील.

 4. लिंक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेपूर्वी पोहोचली तरीही लिंक दिलेल्या वेळेच्या मर्यादितच ओपन राहणार आहे म्हणजे सकाळी नऊ ते बारा या वेळेत चालू राहील नंतर लिंक बंद होईल.

 5. प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यवेक्षीय यंत्रणेने आपल्या तालुक्याची लिंक पालकांपर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी. पालकांना संबंधित शाळेचे केंद्र कोणते आहे हे शिक्षकांनी आधीच सांगावे.

 6. संबंधित तालुक्याची लिंक ओपन केल्यानंतर केंद्रांची नावे येथील. केंद्र सिलेक्ट केल्यानंतर शाळांची नावे येतील. खाजगी शाळांच्या बाबतीत खाजगी शाळा या पर्यायासमोर खाजगी शाळेचे नाव इंग्रजी अक्षरांमध्ये टाईप करावे. त्यानंतर विद्यार्थ्याचे/ मुलाचे नाव टाकून तो सध्या ज्या इयत्तेत वर्गात शिकत आहे. ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे. या सर्व बाबी लिंक मध्ये आहेत. विद्यार्थ्याने फक्त आपले नाव इंग्लिश मध्ये टाईप करून सर्वे फॉर्म भरायचा आहे. उदाहरणार्थ Pranav Kumbhar

 7. पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यास टेक्निकल मदत करायची आहे.

 8. सर्वे मधील प्रश्न बहुपर्यायी आहेत.

 9. विद्यार्थ्यांनी एकदा सर्वे फॉर्म भरून सबमिट करायचा आहे. फक्त पहिला रिस्पॉन्स ग्राह्य धरला जाईल.

 10 सर्वेची वेळ व कार्यपद्धती याबाबतीत पालकांना अवगत करावे.

सर्वेक्षण मध्ये सहभागी घटकांची जबाबदारी 



अधिक माहिती करिता डायट सातारा चे परिपत्रक वाचा व download करा.


टिप्पणी पोस्ट करा

15 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. https://www.pkguruji.com/2022/08/Shaikshanik-Sarvekshan-Tappa-1-2022-2023.html

    उत्तर द्याहटवा

मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .