शासन निर्णय GR ऑगस्ट २०२२ तिसरा आठवडा (दि १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट )
आमच्या whats app group मध्ये add व्हा.
https://chat.whatsapp.com/L3J1Bv6VVqX1CHjuHBSlGz
- दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदास दुखापत झाल्यास सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयामध्ये नि:शुल्क वैदयकीय उपचार देणेबाबत्. 19/8/2022
- अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करणेबाबत. 18/8/2022
- दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत. 18/8/2022
- गणपती व दहीहंडी उत्सवाच्या कालावधीत दाखल खटले मागे घेण्याबाबत... 18/8/2022
- राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. 17/8/2022
- असुधारित वेतन संरचनेत (6 व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी, 2022 पासून सुधारणा करण्याबाबत. 17/8/2022
- निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि. 01 जानेवारी, 2022 पासून 34 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 17/8/2022
- असुधारित वेतनश्रेणीत (सहाव्या वेतन आयोगानुसार) निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.1 जानेवारी, 2022 पासून 203 टक्के महागाई वाढ देण्याबाबत. 17/8/2022
- शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून राज्यातील विद्यमान विनाअनुदानित संस्थांमध्ये नवीन पदविका अभ्यासक्रम सुरू करणे तसेच कमी केलेली प्रवेशक्षमता पुर्ववत करणे इ. साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून शासन मान्यता देणेबाबत 17/8/2022
- शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता नवीन महाविद्यालयांना इरादापत्र देणेबाबत 16/8/2022
मनपूर्वक धन्यवाद , लवकरच आपणाशी संपर्क करून Reply दिला जाईल .